स्मशानभूमीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा निवृत्ती दिवशी सपत्नीक सत्कार…

Spread the news

स्मशानभूमीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा निवृत्ती दिवशी सपत्नीक सत्कार…

कोल्हापूर

महापालिकेच्या पंचगंगा येथील स्मशानभूमी मध्ये गेल्या अठरा वर्षांपासून अविरतपणे सेवा देणारे श्री. अनिल चिंचवाडकर हे आज त्यांच्या कार्यातून सेवानिवृत्त झाले.
याप्रसंगी त्यांचा कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. सचिन प्रल्हाद चव्हाण (भाई) यांनी सपत्नीक सत्कार केला..
याप्रसंगी स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!