वसंतराव देशमुख यांचे निधन

Spread the news

वसंतराव देशमुख यांचे निधन

कोल्हापूर सानेगुरुजी वसाहत येथील लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे कार्याध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांचे दुःखद निधन झाले. ते माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांचे वडील होत.

त्यांची अंत्ययात्रा 12 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता निघणार आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय चांगले काम करत आपला वेगळा ठसा उमटवला होता. ते साईकृपा नागरी पतसंस्थेचे संस्थापक होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!