इ. 5 वी शिष्यवृती वर्गावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या दोन दिवसीय कार्यशाळा
कोल्हापूर
*इ. 5 वी शिष्यवृत्ती* वर्गावर अध्यापन करणाऱ्या कोल्हापूर शहर व परिसरातील *सर्व शिक्षकांना … दर्पण फाऊंडेशन,कोल्हापूर* मार्फत व *प्राथमिक शिक्षण समिती मनपा,कोल्हापूर* यांचे सहकार्याने …*स्कॉलरशिप* तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्फत *दि. 22 व 23 ऑगस्ट 2024* रोजी मागील वर्षाप्रमाणे चालुही वर्षी *शिक्षकांची कार्यशाळा* आयोजीत केली आहे . तरी *जास्तीत जास्त शिक्षकांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
*कार्यशाळेचे वेळापत्रक*
कोल्हापूर शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षकांना कळविण्यात येते की, *दर्पण फाउंडेशन कोल्हापूर* मार्फत दि .*22 व 23 ऑगस्ट 2024 रोजी* संपन्न होत असलेल्या *इ. पाचवी स्कॉलरशिप शिक्षक कार्यशाळेचे* खालीलप्रमाणे असेल….
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*वेळापत्रक*
🔳🔳🔳🔳🔳🔳🔳
*वार* – गुरुवार
*दिनांक* – 22/08/2024
*विषय* – मराठी व गणित
*तज्ज्ञ मार्गदर्शक*
🔹 *श्री.साताप्पा शेरवाडे* – मराठी
🔹 *श्री.नामदेव निकम* – गणित
*वार* – शुक्रवार
*दिनांक* – 23/08/2024
*विषय* – इंग्रजी व बुध्दीमत्ता चाचणी
🟥 *तज्ज्ञ मार्गदर्शक* 🟥
🔹 *श्री.दिगंबर वाईंगडे* – इंग्रजी
🔹 *श्री.संदीप वाली*-
बुध्दीमत्ता चाचणी
सदर कार्यशाळा दोन्हीही दिवशी *स.10.00 ते सायं. 5.00* वेळेत चालेल… *शिष्यवृत्ती चा अभ्यासक्रम पाहता मर्यादित वेळेत पण सर्व घटकांना स्पर्श होईल अशी कार्यशाळा असणार आहे*.
*वरीलप्रमाणे कार्यशाळेच्या वेळापत्रकाचे नियोजन केले आहे.तरी मुख्याध्यापकांनी वरील नियोजन अवलोकनी घेऊन आपल्या शाळेतील इ.5 वी च्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांना कार्यशाळेसाठी उपस्थित ठेवावे.