*एक दिवस राष्ट्रवादीसाठी* * पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन*
*महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सूचनेप्रमाणे एक दिवस राष्ट्रवादीसाठी या अभियानाची सुरुवात*
*दिनांक 26 मार्च 20 25 रोजी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी सर्व सेल अध्यक्ष, शहर कार्यकारणी यांची बैठक मार्गदर्शन, सूचना, अशी एकत्रित बैठक संपन्न होणार आहे* सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोगत ऐकून घेतल्यानंतर प्रदेश कार्यालयाला त्याचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. तरी *सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी शहर कार्यकारणी सर्व सेल अध्यक्ष यांनी वेळेवर उपस्थित राहावे* असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी केले आहे
*या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील शहराध्यक्ष आर के पोवार विधानसभेचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे, नंदादेवी बाभुळकर, मदन कारंडे, प्रदेश पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत*
*