Spread the news

  1. *निर्मला जाधव,आराध्या मगर,सोनाक्षी माने व श्रेया माळी ‘शाहू’च्या चित्रकला स्पर्धेत सर्वोत्कृष्ट*
    कागल / प्रतिनिधी

श्री.शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत कागलच्या निर्मला जाधव, आराध्या मगर, सोनाक्षी माने व कणेरीच्या श्रेया माळी या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात सर्वोत्कृष्ट ठरल्या.
श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शाहू कला,क्रीडा,व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या.कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर,मुरगुड येथे मुरगुड विद्यालय,सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालय व करवीर तालुक्यातील कणेरी येथील काडसिद्धेश्वर विद्यालय अशा चार केंद्रांवर या स्पर्धा रविवारी( ता. 21) रोजी एकाचवेळी झाल्या. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला .
परिक्षक म्हणून विवेक कवाळे, विजय टिपुगडे, जी. पी.वाघमारे, विजय उपाध्ये यांनी काम पाहिले.
पहिली ते तिसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर पहिली ते चौथी व मतिमंद अशा सहा स्वतंत्र गटात या स्पर्धा झाल्या.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना लवकरच समारंभपूर्वक बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

केंद्रनिहाय व गटनिहाय विजेत्यांची अनुक्रमे नावे अशी आहेत. कंसात शाळेचे नाव .
कागल केंद्र
गट क्रमांक-१
विश्वराज पाटील (श्रद्धा,कागल)आयुष भिसुरे(श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर कागल), हृदया पाटील , शिवन्या घाटगे, ईश्वरी संदीप मगदूम (सर्व श्रीमंत जयसिंगराव घाटगे वि.मं. कागल)

गट क्रमांक – २
ईश्वरी पाटील ( श्रद्धा कागल), ध्रुवी कोरवी,पृथ्वीराज कांबळे,यशवर्धन रावण राजेश्वरी साळोखे (सर्व श्रीमंत जयसिंगराव घाटगे हाय.कागल)

गट क्रमांक-३
असअद नदाफ (श्री शाहू हायस्कूल कागल )अवनी चौगुले,जकरिया समीर नायकवडी , श्रुतिका तेलवेकर (सर्व श्रीमंत जयसिंगराव घाटगे हाय. कागल),मुक्ता सुतार (जवाहर नवोदय कागल),स्वरा कणसे (श्रीमंत जयसिंगराव घाटगे हाय.कागल)

गट क्रमांक-४
समीर मुल्ला (होलिडेन कागल) ,श्रेयस पाटील (शाहू हायस्कूल कागल) ,प्रणव सनगर,सोहम सिद्धार्थ कांबळे, संस्कृती जयवंत दावणे (सर्व दूधगंगा कागल)

गट क्रमांक -५

सुनंदा पाटील (शाहू हाय. कागल), अनुज कांबळे ,अनुष्का गुडाळे, सारंग अलंकार, आशा माने
( सर्व राजे दिलीप सिंह घाटगे कर्णबधिर विद्यालय कागल)

गट क्रमांक ६

पृथ्वीराज सुतार, प्रज्वल चव्हाण, कार्तिक गुंडपीकर,संकल्प बाबर, अष्टांग जाधव (सर्व स्व. गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय कागल)

*मुरगूड केंद्र*

गट क्रमांक -१

अनन्या भोसले (विद्या मंदिर गोरंबे), साईराज पवार,आदित्य नलवडे (दोघेही न्यू. इंग्लिश मुरगुड),उर्वी मांगले (शिवाजी विद्यामंदिर मुरगुड), दर्श पाटील( लिटिल मास्टर मुरगुड)

गट क्रमांक -२

वरद कपले (इंटीटी फिनिशिंग स्कूल सोनाळी ), समृद्धी पुजारी( मुरगुड विद्यालय मुरगुड) शौर्य मांगले (जीवन शिक्षण विद्यामंदिर मुरगुड-१), दुर्वा देवळे (कन्या विद्या मंदिर मुरगुड), ईश्वरी म्हसवेकर (मुरगुड विद्यालय मुरगुड)

गट क्रमांक -३

अनुष्का इंदलकर, सृष्टी भराडे (दोघीही चौंडेश्वरी हळदी), सानिका लोहार( विद्या मंदिर कुरणी ),अमृता कमळकर (मळगे विद्यालय मळगे बु.), सृष्टी कदम (सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन)

गट क्रमांक -४

पार्थ मुसळे (शिवराज मुरगुड), रिंकल तेलवेकर , श्रावणी अनिल कांबळे , भाग्यश्री येजरे (सर्व चौंडेश्वरी हळदी),श्रीवर्धन एकल (शिवराज मुरगुड)

*कापशी केंद्र*

गट क्रमांक-१

जान्हवी कांबळे (बोटे इंग्लिश मेडियम स्कूल कापशी), समर्थ जाधव (किरणभाई शहा विद्यानिकेतन अर्जुन नगर), काव्या पाटील (बोटे इंग्लिश मेडियम स्कूल कापशी), प्रणव पवार (विद्या मंदिर बाळीक्रे), आराध्या लोंढे( बोटे इंग्लिश मेडियम स्कूल कापशी)

गट क्रमांक-२

अनुराग पसारे, पल्लवी गुरव (दोन्हीही न्यू इंग्लिश स्कूल मुगळी), निलेश होडगे (सौ. इंदुमती स्कूल कापशी), सलोनी कुंभार (विद्या मंदिर करड्याळ) मनस्वी भोकरे (बोटे इंग्लिश मीडियम स्कूल कापशी)

गट क्रमांक-३
प्रणाली पवार, अंतरा दीपक ढोले (दोघीही न्या.रानडे विद्यालय कापशी), श्रीरंग चौगुले (बोटे इंग्लिश मेडियम स्कूल कापशी), समीक्षा मोरे (पं. नेहरू विद्यामंदिर वडगाव), वैष्णवी धोंडफोडे (न्या. रानडे विद्यालय कापशी)

गट क्रमांक-४

नुहा देसाई (एम.डी. विद्यालय अर्जुननगर), शारदा पाटील( लक्ष्मी विद्यालय हसुर खु.), पृथ्वीराज जाधव (न्या.रानडे विद्यालय कापशी), आयुष पाटील ( भावेश्वरी माद्याळ), समीक्षा सुतार (श्रीराम हाय. हणबरवाडी)

*कणेरी ता.करवीर केंद्र*

गट क्रमांक -१

नीरजा आपटे (श्री काडसिद्धेश्वर इंग्रजी मेडीयम स्कूल कणेरी), ऋतुराज पाटील (सौ.अंबाबाई पाटील इंग्लिश मेडियम स्कूल गो.शिरगाव), परिणीती कोथळे समर्थ कुंभार दोघेही विद्यामंदिर नेर्ली ), पलक ठाकूर (श्री काडसिद्धेश्वर इंग्रजी मेडियम स्कूल कणेरी)

गट क्रमांक -२
वीरेंद्र पाटील, राजश्री पाटील (दोघेही सौ आंबुबाई पाटील इंग्लिश मेडियम स्कूल गो शिरगाव), शुभ्रा कुंभार,सोनल सुतार (दोघीही काडसिद्धेश्वर हाय.कणेरी), अथर्व वाडकर (ज्ञानसागर भैरवनाथ विद्यालय दिंडनेर्ली ), सिद्धार्थ काळे (समर्थ विद्यामंदिर उचगाव पूर्व)

गट क्रमांक-३
ध्रुविका हेब्बाळे (व्ही.जे.पाटील पब्लिक स्कूल कंदलगाव), निशा पवार (काडसिद्धेश्वर इंग्लिश मेडियम स्कूल कणेरी), प्रणाली हुबळीकर( समर्थ विद्यामंदिर उचगाव), तन्वी करडे( व्ही.जे. पाटील पब्लिक स्कूल कंदलगाव), युसीका कांबळे (सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मेडियम स्कूल गो.शिरगाव)

गट क्रमांक-४
किरणकुमारी पंडित , सिद्धेश धनाजी पाटील (दोघेही सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मेडियम स्कूल), संचिता वनकुदळे (माध्यमिक विद्यालय नागाव), सुमित उकांडे (सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मेडियम स्कूल), अनुष्का मगदूम (दूधगंगा व्हॅली इस्पुर्ली )

गट क्रमांक-६ सिद्धी कवण्णकर,आश्विनी पाटील,मोहित इंगळे( सर्व समर्थ विद्यालय उचगाव)


Spread the news

You may also like

error: Content is protected !!