*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा ग्रामीण कार्यकारीणी जाहीर*.
कोल्हापूर/ प्रतिनिधी
पक्ष फुटी नंतर शरद पवार गटास नुकतेच भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार असे नवीन नाव दिले व तुतारी वाजणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले. त्यानंतर जिल्हा कार्यकारणीतील सदस्यांना नियुक्ती पत्राचा वाटपाचा कार्यक्रम जिल्हा कार्यालयात संपन्न झाला.
*जिल्हा ग्रामीण कार्यकारीणी खालीलप्रमाणे*
*अध्यक्ष*
व्ही. बी. पाटील
*कार्याध्यक्ष*
अनिल घाटगे
रावसाहेब भिलवडे
*उपाध्यक्ष*
सुरेश पाटील, निगवे
जयकुमार शिंदे, कोल्हापूर
बी.जी. माने, शिरोळ
बी.के. चव्हाण, खोची
उर्मिला जाधव निकम, शिरोली पू.
*सरचिटणीस*
कृष्णा भारतीय, गारगोटी
राजेंद्र पाटील, कोडोली
राजशेखर हिरेमठ, गडहिंग्लज
अश्विनी पाटील, शिंगणापूर
*चिटणीस*
आनंदा जाधव,बालिंगा
उमेशचंद्र पाटील, सैनिक टाकळी
रशीद पठाण, आजरा
लीना अवधूत, पाचगाव
*सदस्य*
गोपाळ ओऊळकर,चंदगड
अमर पाटील, वडणगे
देवानंद गायकवाड, कसबा बीड
नारायण डोंगरे,गडहिंग्लज
उदय पवार, आजरा
युवराज कोल्हे, करवीर
*तालुकाध्यक्ष*
चंदगड -शिवाजीराव सावंत
गडहिंग्लज -शिवाजीराव माने
आजरा -मुकुंद देसाई
करवीर -श्रीकांत पाटील
गगनबावडा -प्रकाश पाटील
शिरोळ – विक्रमसिंह जगदाळे
कागल – शिवानंद माळी
हातकणंगले -धनाजीराव करवते
पन्हाळा -जीवन पाटील
भुदरगड -धनराज चव्हाण
*विधानसभा क्षेत्र अध्यक्ष*
चंदगड – शिवप्रसाद तेली, चंदगड,
करवीर – पंडित कळके, वाकरे
कागल-विकास पाटील,गडहिंग्लज
हातकणंगले-वैभव कुंभार,किणी
*शहराध्यक्ष गडहिंग्लज*
अनिरुद्ध गाडवी
*शहराध्यक्ष पेठवडगाव*
फिरोज बागवान
यावेळी जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष, अनिल घाटगे, रावसाहेब भिलवडे, प्रदेश प्रवक्ते माजी आमदार राजीव आवळे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव खोत, शहर सरचिटणीस सुनील देसाई, प्रदेश संघटक सचिव विनय कदम इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.