राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र* *पवार पक्षाच्या* *कार्यालयात शिवजयंती मोठ्या* *उत्साहात साजरी*

Spread the news

  • *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र* *पवार पक्षाच्या* *कार्यालयात शिवजयंती मोठ्या* *उत्साहात साजरी*

कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोल्हापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम पक्षाचे सरचिटणीस सुनील देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील व शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर के पोवार शहराध्यक्ष हे होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पद्मजा तिवले यांनी केले.
या कार्यक्रमास ,अनिल घाटगे मुसाबाई कुलकर्णी रवी कांबळे आनंदराव पोलादे, पुंडलिक माने अमर ढेरे प्रकाश पांढरे सरोजनी जाधव, अरुणा पाटील, फिरोज सरगुर, महादेव पाटील, रियाज कागदी अंजली पोळ, लहू शिंदे, राजेंद्र पाटील नागेश जाधव राजाराम सुतार अविनाश माने सुरेश कुरणे मंगल कट्टी अनिता टिपूगडे छाया नलवडे, परेश टिपूगडे,,यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

 

 

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!