नागोजीराव पाटणकर हायस्कूल चा एस एस सी परीक्षेचा 100% निकाल*

Spread the news

  • *नागोजीराव पाटणकर हायस्कूल चा एस एस सी परीक्षेचा 100% निकाल*
    रंकाळावेस – येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूल ने एस एस सी परीक्षा मार्च 2024 मध्ये निकालाची उज्वल परंपरा कायम राखत मराठी व सेमी दोन्ही माध्यमांचा शंभर टक्के निकाल लागला.
    1) प्रथम क्रमांक- कुमार अथर्व रवी वायकोळे -95.60
    2) द्वितीय क्रमांक – कुमार सुदेश अशोक सुतार -90.40
    3) तृतीय क्रमांक- कुमार मोहित राजेंद्र मोरे -87.60
    तर विशेष योग्यता श्रेणीत -31, प्रथम श्रेणीत -47, द्वितीय श्रेणी -19, पास श्रेणीत -03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

    वरील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. संस्थेचे चेअरमन आर. ए .उर्फ बाळ पाटणकर,संस्थेचे सचिव श्री एन एल ठाकूर यांचे प्रोत्साहन लाभले. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एच आर सत्रे, पर्यवेक्षक श्री एस डी पुजारी. वर्गशिक्षक श्री के आर कुरुकले, श्री एस आर खंडराये, शिक्षक शिक्षकेतर -कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!