माजी आमदार मालोजीराजे यांनी केली विविध पूरग्रस्त भागाची पाहणी, पूरग्रस्तांना दिलासा

Spread the news

माजी आमदार मालोजीराजे यांनी केली विविध पूरग्रस्त भागाची पाहणी, पूरग्रस्तांना दिलासा

कोल्हापूर

पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे कोल्हापूर शहरातील विविध भागात नागरी वस्तीत पाणी घुसले. यामुळे काही प्रमाणात महापुराची भीती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार मालोजीराजे यांनी विविध भागात जाऊन पाहणी केली. नागरिकांना दिलासा दिला. स्थलांतरित लोकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. मदतीचा हात पुढे केला.

शाहूपुरी कुंभार गल्ली, गवत मंडई, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, पंचगंगा तालीम, चित्रदुर्ग मठ, बापट कॅम्प, कदमवाडी, पोवार मळा, वागळे मळा, पाटोळे मळा, नाईक मळा, रमण मळा, न्यू पॅलेस एरिया, जाधव वाडी अशा विविध भागात भेटी दिल्या यावेळी स्थानिक माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मालोजीराजे माजी आमदार


Spread the news

You may also like

error: Content is protected !!