महाराष्ट्र शासनाने रत्ना उद्योग या लघु उद्योगाला प्रथम क्रमांकाचे परितोषिक देऊन सन्मानित
महाराष्ट्र शासनाने रत्ना उद्योग या लघु उद्योगाला कोल्हापूर झिलयातील प्रथम क्रमांकाचे परितोषिक देऊन सन्मानित केले. हे परितोषिक सन 2020-23 मध्ये लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आले.
या पुरस्कारा अंतर्गत महाराष्ट्र शासनाने रोख रक्कम रुपये 15000/-,शाल व श्रीफळ, एक गौरव प्रमाणपत्र जिल्हाधिकारी श्री.अमोल येडगे, व श्री.अजयकुमार पाटील( महावयवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर) यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आले. तसेच एक गौरव चिन्ह श्री.दिपेंद्रसिंह कुशवाह( विकास आयुक्ता उद्योग) यांच्या स्वाक्षरीचे पालकमंत्री मा.श्री. हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला श्रीम.के.मंजुलक्ष्मी(आयुक्त,महानगरपालिका,कोल्हापूर.), श्री.महेंद्र पंडित(भा.पो.से., पोलिस अधीक्षक,कोल्हापूर), श्री.कार्तिकेयन येस(भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,कोल्हापूर) व इतर मान्यवर उपस्थित होते.
रत्ना उद्योग ही PRECISION COMPONENT व PRECISION ASSEMBLIES बनविणारी MANUFACTURING कंपनी आहे. ही कंपनी FOUNDRY ने BACKWORD INTIGRATED आहे व MACHINING ASSEMBLIES आणि DESIGNING CAPABLITIES नी FORWARD INTIGRATED आहे.
रत्ना उद्योग HYDRAULIC, AUTOMOTIVE ON HIGHWAY, AUTOMOTIVE OFF HIGHWAY, इंजिन , TRANSMISSION , TURBOCHARGER या क्षेत्रामधील precision components and assemblies manufacturing मध्ये आपली स्वताची ओळख भारतीय व परदेशी बाजारपेठेत निर्माण केली आहे.
एप्रिल 2004 ला स्थापन झालेल्या या कंपनी ला एप्रिल 2024 मध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.
सुरूवातीला काही लाखा मध्ये टर्नओवर असणारी कंपनी आता करोडो मध्ये उलाढाल करत आहे. जी 20 ते 30 टक्के YEAR ON YEAR CAGR नि GROW करत आहे.
POSSIBLE EMPLOYEE ACQUIRE करणे, TRAIN करणे, GROW करणे, CHALLANGE KARNE व RETAIN करण्यामध्ये कंपनीचा हातखंडा आहे. आणि म्हणूनच EMPLOYEE ही त्यांची मोठी STRENGTH आहे.
रत्ना उद्योग चा FOCUS हा नेहमी QUALITY उत्पादन,TIMELY DILIVERY आणि FIRST TIME RIGHT DEVELOPMENT या वरतीच राहिला आहे.
आणि याचमुळे सुरवतीपासून युरोप आणि अमेरिकेतील FORTUNE 500 कंपनीला सातत्याने EXPORT करत आहे. सुरुवातीच्या काळापासून आजतागायत ही कंपनी उत्पादनाच्या 40 ते 45 टक्के EXPORT करीत आहे. ज्याच्यासाठी याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने सन 2020-21 साली DIC कोल्हापूर ऑफिस मार्फत EXPORT APPRECIATION AWARD देऊन सन्मानित केले.
रत्ना उद्योग ला यापुढे एक PRODUCT MANUFACTURER म्हणून स्वताचे नाव प्रस्थापित करण्याचे आहे,म्हणून त्यांनी स्वता नवीन PRODUCT DESIGN करायला आणि उत्पादन करायला सुरुवात केली आहे.आणि त्याचाच भाग म्हणून कंपनीने 2023 साली FIRE INDIA EXIHIBITION मध्ये VEHECLE MOUNTED FIRE FIGHTING PUMP व FIRE FIGHITING EQUIPMENT ची नवीन RANGE LAUNCH केली.
NATION BUILDING मध्येयोगदान व PARTICIPATION करण्याच्या उदधेशयाने रत्ना उद्योगाने DEFENCE व AEROSPACE च्या क्षेत्रामध्ये काम करण्याचे नियोजन करून तसे प्रयत्न चालू केले आहेत व त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने AS9100 हे CERTIFICATION ही मिळवले आहे.
रत्ना उद्योग चे भविष्य अत्यंत आशादायक आहे, जे केवळ कोल्हापूरचेच न्हवे तर संपूर्ण देश्याचाच अभिमान जागतिक स्तरावर वाढवेल.