*श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या*
कॅम्पस मध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
कोल्हापूर
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली नवीन योजना आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
*श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी श्री सखाराम बापू खराडे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील वारसा जपणारी त्यांची तिसऱ्या पिढीने हा उपक्रम राबविला आहे*.
महाविद्यालयांमध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून युवक युवतींना प्रशिक्षण देऊन तांत्रिक कौशल्य व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी महापौर सौ सई खराडे मॅडम यांच्या सुनबाई सौ कस्तुरी शिवतेज खराडे यांनी फायर सेफ्टी ट्रेनिंग आणि ग्राफिक डिझाइनिंग हे दोन विभाग सुरू केले.
सदर कार्यक्रम नोडल ऑफिसर प्रोफेसर *श्री उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला*
*कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय दाभोळे सर यांनी शिक्षणाबरोबर कौशल्याची जोड असणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले*
*सदर कार्यक्रमास माझी महापौर सौ सई खराडे संचालक व विकास अधिकारी* *डॉक्टर संजय दाभोळे चेअरमन श्री मेघराज खराडे वाईस चेअरमन संगीता पवार सेक्रेटरी श्री इंद्रनील उर्फ अजित* *खराडे सह सेक्रेटरी श्री शिवतेज खराडे संचालिका ऍडव्होकेट मुद्रा खराडे व समन्वयक सौ कस्तुरी खराडे प्राचार्या* *श्रीमती सीजी खांडके संचालक श्री युवराज पाटील व प्राचार्य श्री किरण पाटील श्री अमर सरनाईक प्राचार्य*
*श्री काटकर सर प्राचार्य श्री कांबळे सर दिपाली गुरव*
*आदी मान्यवर उपस्थित होते*.