आमच्या उपकाराचे पांग आमदारांनी अशा तहेने फेडले डॉ. नंदिनी बाभुळकर

Spread the news

आमच्या उपकाराचे पांग आमदारांनी अशा तहेने फेडले

डॉ. नंदिनी बाभुळकर”

चंदगड

उचंगी प्रकल्पांचे काम स्व. बाबांनी ६५ टक्के पूर्ण केले. तो त्यांच्या ध्यास होता. दुर्देवाने ते पाणी पुजनाला नव्हते. त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न आमदारांनी केला. प्रकल्पाच्या पाणी पुजनाला आईसाहेबांना बोलवले नाही. पाटणे फाटा येथे टामा सेंटरला आम्ही मंजूरी मिळवली. जमीन संपादित केली. आणि कोनशिला समारंभाला आईसाहेबांना डावललं, ही खंत तमाम बाबासाहेब प्रेमींच्या मनात खोलवर रूजली आहे. आमच्या उपकाराचे पांग आमदारांनी अशा तहेने फेडले असल्याचा आरोप डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी केला.

ढोलगरवाडी येथे आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित संपर्क मेळाव्यात त्या बोलत होत्या. डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर पुढे म्हणाल्या, मी

ढोलगरवाडी : येथे बोलताना डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर.

तुमच्यासमोर विकासाचा आराखडा घेऊन आले आहे. आजरा येथे टेक्सटाईल पार्क उभा केला जाईल. काजू मुरठा, रताळी यावर मोठे प्रकल्प उभे केले जातील. सावंतवाडी येथे मुरठ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला परवानगी आहे. चंदगडवर शासन अन्याय का करत आहे. चंदगड, गडहिंग्लज एमआयडीसीमध्ये मोठे उद्योगधंदे आणले जातील. आता चंदगड येथील विनाशकारी एव्हीएच

डॉ. नंदिनी बाभुळकर यांची खंत

गेले. त्यांना विकासावर बोलण्याचा कोणता अधिकार आहे. भाजपच्या वॉशिंगमधील पारदर्शी आमदारांना आता घरी बसण्याची वेळ आली आहे. स्व. बाबासाहेब कायम म्हणायचे मी बस्या बैल नाही.

प्रकल्प आपण घालवला. एक मोठी लढाई आपण जिंकलो. तर तालुक्याचे मोठे दुर्देव की आपण त्या ठिकाणी मोठा समाजहितकारी प्रकल्प आणू शकलो नाही याची खंत आहे. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेचे ते फळ आहे.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील म्हणाले, ज्यांना निवडून दिले ते आमदार गद्दार निघाले. जि. प. सदस्य पळून

तानाजी वाघमारे यांनी प्रास्ताविक करून राजेश पाटलांनी निती, धर्म पाळून पवारसाहेबांच्या बरोबर राहणे गरजेचे होते. त्याचं प्रायश्चित त्यांना भोगावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शुभांगी पाटील, सुजाता पाटील, विद्या पाटील, संदीप पाटील, परशराम बोकडे, दयानंद पाटील, रामचंद्र पाटील, मारूती गिरी, सुनिता गिरी, आनंदी गिरी, मारूती कांबळे, गोविंद कांबळे, आदेश कांबळे आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!