शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संस्थेच्या प्रशासन अधिकारीपदी पृथ्वी अजितराव मोरे यांची अभिनंदनीय निवड**

Spread the news

**शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संस्थेच्या प्रशासन अधिकारीपदी पृथ्वी अजितराव मोरे यांची अभिनंदनीय निवड**
कोल्हापुर दि. 5 शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर या संस्थेच्या प्रशासन अधिकारीपदी पृथ्वी अजितराव मोरे यांची अभिनंदनीय निवड झाली. शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी अजितराव मोरे, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलतराव देसाई, माजी नगरसेवक अजितराव मोरे आदि प्रमूख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कौन्सिल सदस्य प्रा. पी. बी. झावरे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. मोरे, तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!