*काँग्रेस पक्षाच्या वतीने चिखल फेक आंदोलन*
_______________________________
कोल्हापूर
महाभ्रष्ट भाजप राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात महागाई, महिला सुरक्षा, पेपर फुटी, बेरोजगारी, खते, बि बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली आडवणूक, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चाल ढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था व्यवस्था याबद्दल चिखल फेक आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी मध्ये प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष व विधान परिषद गटनेते मान.आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष मा. सचिन प्रल्हाद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले
याप्रसंगी उदय पोवार, अक्षय शेळके, मयूर पाटील, संपत पाटील, किशोर खानविलकर, संजय पोवार – वाईकर, प्रवीण पुजारी, संजय पटकारे, सुशांत विभुते, रियाज सय्यद, आनंदा करपे, प्रथमेश कांबळे, आकाश शेलार, रणजीत पोवार, संग्राम गायकवाड, डॉ. प्रमोद बुळबुले, मुझ्झफर टिनवाले, विश्वविक्रम कांबळे, अमर देसाई, अर्जुन सकटे, कपिल सकटे, सुशांत गायकवाड, गिरीश शिंदे, अमोल गावडे, सचिन स