टोलबाबत मोठा निर्णय काँग्रेसने दिला 25% टोला टोलमध्ये सवलत, काँग्रेसच्या आंदोलनाला यश , कोल्हापूर जोपर्यंत पुणे ते कोल्हापूर महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत पंचवीस टक्के टोल सवलत, वीस किलोमीटर…
जिल्हा परिषद
गोकुळ’ कडून स्वप्निल कुसाळे ला एक लाखाचे बक्षीस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्निल कुसाळे कुटुंबियांचे अभिनंदन
गोकुळ’ कडून स्वप्निल कुसाळे ला एक लाखाचे बक्षीस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्निल कुसाळे कुटुंबियांचे अभिनंदन कोल्हापूर ता.०३: राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे सुपुत्र नेमबाज स्वप्निल सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु…
म्हैस दूध संकलन वाढीसाठी, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे . -अरुण डोंगळे
म्हैस दूध संकलन वाढीसाठी, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे . -अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ गोकुळ दूध संघाची राधानगरी तालुका संपर्क सभा संपन्न…
आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध इंडिया आघाडी कोल्हापूर*
*आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध इंडिया आघाडी कोल्हापूर* कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात आपल्या मतदारसंघात फिरत असताना अचानकपणे काही तरुणांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. विशाळगड दंगली संदर्भ आपले प्रखर मत व्यक्त केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे संस्कृत दर्शनी दिसत आहे. स्वराज्य पक्षाने हल्ला केल्याबाबत वृत्तपत्रांमध्ये दिसून येत आहे. परंतु हा हल्ला नुसता विशाळगडा बाबतचा नसून हा एकंदरीत लोकशाही वरचा हल्ला आहे. नेमका हा महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांना कोणत्या दिशेने घेऊन जावयाचा आहे हा मूळ प्रश्न आहे या हल्ल्या पाठीमागे नुसता स्वराज्य पक्ष व विशाळगड घटना नसून येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा दंगलीच्या घटना घडवून आपल्या पदरात काय पडते का हे पाहण्याचाच एक प्रयत्न आहे या पाठीमागे कोणती शक्ती आहे हे ओळखून येत आहे असा आरोप यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला. आमदार जितेंद्र आव्हाड हे शाहू फुले आंबेडकर या विचारावर निष्ठा असणारा व छत्रपती शिवरायांच्या विचाराशी एकनिष्ठ असणारा व शरद पवार यांचा खंदा समर्थक आहे म्हणून आज रोजी महाराष्ट्रात ते वावरत आहेत असे असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून जे काही षडयंत्र रचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये कदापही अशा प्रवृत्तींना यश येणार नाही. महाराष्ट्र मध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी काही लोक जाणून बुजून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन जाती धर्मामध्ये भेद निर्माण होऊ नये म्हणून शांत बसावे असे आवाहन यावेळी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले. इंडिया आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या या निषेध पत्रकावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश संघटक सचिव विनय कदम, काँ. दिलीप पवार, माकप राष्ट्रीय समिती सदस्य काँ.प्रा. सुभाष जाधव, भाकप जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, आप आदमी पार्टीचे प्रदेश सचिव संदीप देसाई व शहर महासचिव अभिजीत कांबळे, काँग्रेस पक्षाचे भरत रसाळे, सीपीआयएमसीचे विवेक गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख उबाठा पक्षाचे विजयराव देवणे, राष्ट्रवादी भुदरगडचे दत्तात्रय गुरव यांच्या सह्या आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ : भाजपा जिल्हा अधिवेशना मध्ये आमदार योगेश टीळेकर यांचा घणाघात कोल्हापूर येथे जिल्हा अधिवेशन संपन्न
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ : भाजपा जिल्हा अधिवेशना मध्ये आमदार योगेश टीळेकर यांचा घणाघात कोल्हापूर येथे जिल्हा अधिवेशन संपन्न कोल्हापूर दि. 2 जनतेची दिशाभूल…
सिमंदर कोविड सेंटर तर्फे डिजिटल एक्स-रे युनिटची भेट
सिमंदर कोविड सेंटर तर्फे डिजिटल एक्स-रे युनिटची भेट कोल्हापूर,ता.२:प्रतिभा नगर येथील श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्र येथे सिमंदर कोविड सेंटर तर्फे डिजिटल एक्स रे युनिट भेट देण्यात आले.…
आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविकांसह महिला बचत गटांना पुरस्काराने सन्मानित करणार* *सो.नवोदिता घाटगे* *विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या नावाने देणार पुरस्कार*
*आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविकांसह महिला बचत गटांना पुरस्काराने सन्मानित करणार* *सो.नवोदिता घाटगे* *विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या नावाने देणार पुरस्कार* कागल,प्रतिनिधी. आरोग्य विषयक कार्यक्रमांची माहिती,आरोग्य सेवा व शासकिय योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी…
पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची अकिवाट येथे दुर्घटनास्थळाला भेट* *पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडून मृताच्या कुटुंबीयांना चार लाखांची तात्काळ मदत जाहीर*
*पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची अकिवाट येथे दुर्घटनास्थळाला भेट* *पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडून मृताच्या कुटुंबीयांना चार लाखांची तात्काळ मदत जाहीर* *मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करणार*…
प्रशांत पोकळे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्री कल्चर च्या टेक्सटाइल अँड ॲपरल विभागाच्या तज्ञ समितीच्या को – चेअरमन पदी निवड
कोल्हापूर द कोल्हापूर जिल्ह्यातील गारमेंट क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि बालाजी कलेक्शन चे प्रशांत पोकळे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्री कल्चर च्या टेक्सटाइल अँड ॲपरल विभागाच्या तज्ञ समितीच्या को…
स्वप्नील कुसाळेची कांस्यपदकाला गवसणी; युवासेनेकडून साखर – पेढे वाटून आनंदोत्स्व*
*स्वप्नील कुसाळेची कांस्यपदकाला गवसणी; युवासेनेकडून साखर – पेढे वाटून आनंदोत्स्व* कोल्हापूर दि.०१ : कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू स्वप्नील सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल मिळवून संपूर्ण देशाची…