*डीवायपी पॉली ग्रीन ब्रिगेड” यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित* *कार्यक्रमात आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी आर्मड फोर्सेस ऑफिसर्स आणि माजी सैनिकांशी संवाद कोल्हापूर डीवायपी पॉली ग्रीन ब्रिगेड” यांच्यावतीने…
जिल्हा परिषद
प्रल्हाद चव्हाण यांचा प्रथम स्मृतिदिन 17 ऑगस्टला विविध कार्यक्रमाचे आयोजन
प्रल्हाद चव्हाण यांचा प्रथम स्मृतिदिन 17 ऑगस्टला विविध कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर माजी महापौर व कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त 17 ऑगस्ट रोजी…
कोल्हापुरातील नाट्य प्रयोग अखंडित सुरु राहण्यासाठी पर्यायी सभागृह उपलब्ध करा : राजेश क्षीरसागर यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना*
*कोल्हापुरातील नाट्य प्रयोग अखंडित सुरु राहण्यासाठी पर्यायी सभागृह उपलब्ध करा : राजेश क्षीरसागर यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना* कोल्हापूर दि.१४ : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरच्या कला क्षेत्राचे नुकसान झाले.…
अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार धनजंय महाडिक यांनी घेतली भेट, २०१९ प्रमाणे याहीवर्षीच्या पुरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही
अकिवाट-खास.धनंजय महाडिक भेट अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार धनजंय महाडिक यांनी घेतली भेट, २०१९ प्रमाणे याहीवर्षीच्या पुरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही कोल्हापूर अकिवाट – बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर,…
हिंदु धर्म आणि हिंदू यांवर होणार्या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी १७ ऑगस्टला हिंदु धर्म परिषदेचे आयोजन ! –
देव, देश आणि धर्म यांच्या हितासाठी ठराव आणि धर्म रक्षणाची शपथ ! हिंदु धर्म आणि हिंदू यांवर होणार्या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी १७ ऑगस्टला हिंदु धर्म परिषदेचे आयोजन !…
हर घर तिरंगा अभियानाच्या जन जागृतीसाठी भाजपाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली संपन्न
हर घर तिरंगा अभियानाच्या जन जागृतीसाठी भाजपाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली संपन्न कोल्हापूर दि.१४ हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी शहरातील प्रमुख मार्गावरून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे…
कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा, नागपूर आणि गोवा मार्गावरही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत*
*कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा, नागपूर आणि गोवा मार्गावरही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत* कोल्हापूर प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची एक…
पोलीस असल्याचे भासवत दाखवला पिस्तुलाचा धाक म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर पोलीस असल्याचे सांगत घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा खळबळजनक प्रकार कोल्हापुरातील शाहूपुरी येथे सोमवारी रात्री घडला. ‘प्रकरण मिटवा नाही तर गोळ्या घालीन’ असे म्हणत त्या अज्ञात तरूणाने दहशत माजवली. याबाबत संदीप विश्वनाथ नष्टे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरीत नष्टे हे आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात. सोमवारी रात्री चाळीस वर्षाचा तरुण त्यांच्या घरात आला. मास्क परिधान केलेल्या या तरुणाने प्रकरण मिटवा, तडजोड करा नाही तर गोळ्या घालीन असे म्हणत नष्टे यांच्या दिशेने पिस्तूल रोखले. कोणते प्रकरण असे विचारताच प्रकरण न सांगता तो वाद घालू लागला. दंगा सुरू झाल्यानंतर गल्लीतील काहीजण तेथे आले. ते पाहून त्याने तेथून पळ काढला.
*डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये* *महिलासाठी स्वतंत्र सर्जरी व मेडिसिन विभाग सुरु* -सौ.पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
*डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये* *महिलासाठी स्वतंत्र सर्जरी व मेडिसिन विभाग सुरु* -सौ.पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र…
देशविघातक कृत्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी हिंदू धर्मीयांची संघटीत शक्ती जागृत : श्री.राजेश क्षीरसागर* *हिंदू धर्म संघटना आयोजित श्रावण व्रत वैकल्यात समस्त हिंदू जनांचा सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम संपन्न*
*देशविघातक कृत्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी हिंदू धर्मीयांची संघटीत शक्ती जागृत : श्री.राजेश क्षीरसागर* *हिंदू धर्म संघटना आयोजित श्रावण व्रत वैकल्यात समस्त हिंदू जनांचा सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम संपन्न* कोल्हापूर दि.१२…