*डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये* *महिलासाठी स्वतंत्र सर्जरी व मेडिसिन विभाग सुरु* -सौ.पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र…
सामाजिक
देशविघातक कृत्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी हिंदू धर्मीयांची संघटीत शक्ती जागृत : श्री.राजेश क्षीरसागर* *हिंदू धर्म संघटना आयोजित श्रावण व्रत वैकल्यात समस्त हिंदू जनांचा सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम संपन्न*
*देशविघातक कृत्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी हिंदू धर्मीयांची संघटीत शक्ती जागृत : श्री.राजेश क्षीरसागर* *हिंदू धर्म संघटना आयोजित श्रावण व्रत वैकल्यात समस्त हिंदू जनांचा सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम संपन्न* कोल्हापूर दि.१२…
केशवराव भोसले पुनर्बांधणी वर खासदार शाहू छत्रपतींची समिती लक्ष ठेवणार जसे आहे तसेच उभारणार नाट्यगृह, पालकमंत्री हसन मुश्रीफ
केशवराव भोसले पुनर्बांधणी वर खासदार शाहू छत्रपतींची समिती लक्ष ठेवणार जसे आहे तसेच उभारणार नाट्यगृह, पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणीचा विषय पोरखेळ नसून गांभीर्याने घेण्याचा आहे राज्य सरकार त्याला मोठा निधी देईल पण त्याचबरोबर लोकवर्गणीचा हातभार लागला तरीही वावगे ठरणार नाही अशी भूमिका खासदार शाहू छत्रपती यांनी मांडली .नाट्यगृहाची उभारणी पूर्वीप्रमाणेच केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देत खासदार शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली समितीला शासनाची मान्यता असेल. ही समिती नाट्यगृहाची उभारणी काळजीपूर्वक व लक्षपूर्वक करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खासदार शाहू छत्रपती यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीबाबत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींसह रंगकर्मी, आर्किटेक्ट, इंजिनियर, उद्योजक ,व्यापारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी नाट्यगृह उभारणी बाबत सूचना केल्या. एक वर्षाच्या आत नाट्यगृहाची उभारणी करावी, अशी मागणी ही उपस्थित सर्वांनी केली. शासकीय विश्रामगृहावरील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार के. पी. पाटील , देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील, तालीम संघाचे सचिव माजी महापौर महादेवराव आडगुळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगकर्मी आनंद काळे यांनी केशव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरची संस्कृती असून ते मूळ स्वरूपात जसेच्या तसे झाले…
शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे महाधरणे आंदोलन* *निर्णयासाठी शासनाला आठ दिवसाची मुदत ; 20 ऑगस्ट ला कोल्हापुरात आक्रमक आंदोलन करणार*
*शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे महाधरणे आंदोलन* *निर्णयासाठी शासनाला आठ दिवसाची मुदत ; 20 ऑगस्ट ला कोल्हापुरात आक्रमक आंदोलन करणार* आज शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी…
डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज* *देशाच्या आरोग्य सेवेत मोठे योगदान* -ॲडव्हायझर सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन -मेडिकल कॉलेजचे ३६ व्या वर्षात पदार्पण
*डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज* *देशाच्या आरोग्य सेवेत मोठे योगदान* -ॲडव्हायझर सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन -मेडिकल कॉलेजचे ३६ व्या वर्षात पदार्पण देशाच्या आरोग्यसेवेत मोठे योगदान देणारे हजारो सक्षम…
कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाच्या कामास तातडीने सुरवात करा : मित्रा संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश*
*कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाच्या कामास तातडीने सुरवात करा : मित्रा संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश* *आयटी प्रकल्पांसाठी शेंडा पार्क येथे जागा, कोल्हापूर जिल्ह्याच्या फौंड्री हबला तत्वत:…
केआयटीच्या ‘इंक्यूबेशन सेंटरशी’ महाराष्ट्र राज्य शासनाचा सामंजस्य करार खाजगी (स्वायत्त) शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त केआयटीची निवड
केआयटीच्या ‘इंक्यूबेशन सेंटरशी’ महाराष्ट्र राज्य शासनाचा सामंजस्य करार खाजगी (स्वायत्त) शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त केआयटीची निवड कोल्हापूर महाराष्ट्र सरकारच्या सहभागाने व पुढाकाराने राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी आणि समाजातील…
गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधास अनुदान मिळावे* चेअरमन अरुण डोंगळे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
*गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधास अनुदान मिळावे* चेअरमन अरुण डोंगळे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन कोल्हापूर महाराष्ट्र शासनाकडून ठराविक कालावधीमध्ये संकलित होणाऱ्या गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देत…
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी सर्वांनी पुढे यावे* *राजे समरजितसिंह घाटगे* *दिल्लीहून थेट दुर्घटनास्थळी दाखल होत केली पाहणी*
*संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी सर्वांनी पुढे यावे* *राजे समरजितसिंह घाटगे* *दिल्लीहून थेट दुर्घटनास्थळी दाखल होत केली पाहणी* कोल्हापूर,प्रतिनिधी. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकारातून व त्यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव घाटगे…
तरुणाई- वृक्षप्रेमीच्या अमाप उत्साहात* *दोन हजार झाडे लावण्याचा ‘ऋतूसंकल्प’ यशस्वी* -राजाराम तलाव परिसरात नियोजनबद्धरीत्या वृक्षारोपण -हरित कोल्हापूरसाठी युवकांची भूमिका महत्वाची- आ. ऋतुराज पाटील
*तरुणाई- वृक्षप्रेमीच्या अमाप उत्साहात* *दोन हजार झाडे लावण्याचा ‘ऋतूसंकल्प’ यशस्वी* -राजाराम तलाव परिसरात नियोजनबद्धरीत्या वृक्षारोपण -हरित कोल्हापूरसाठी युवकांची भूमिका महत्वाची- आ. ऋतुराज पाटील कोल्हापूर 9निसर्ग समृद्ध असलेले कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने…