हातकणंगलेतून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डी.सी. पाटील यांची उमेदवारी पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जैन समाजाच्या मतावर डोळा ठेवून वंचित ने साधला डाव दोन एप्रिल रोजी घोषणा होण्याची…
शैक्षणिक
डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ उत्साहात
ज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी करा* -डॉ. नितीन गंगणे यांचे आवाहन डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ उत्साहात डॉ. शेखर भोजराज, बाळ पाटणकर यांचा डॉक्टरेटने सन्मान कोल्हापूर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदव्या आणि कमावलेली संपत्ती म्हणजे यश नव्हे. तर आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी झाला तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी ठरू. आपल्या देशवासीयांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करा, असे आवाहन के. एल. ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ, बेळगावीचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे यांनी पदवीधरांना केले. कोल्हापूर येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात भव्य शोभायात्रेने दिक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या समारंभात स्पाईन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर भोजराज यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) तर क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ( डी. लीट.) या पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ६०५ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले. ११ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले डॉ. प्रीती प्रकाश बागवडे या विद्यार्थीनीला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. डॉ. गंगणे म्हणाले, आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत असताना यापुढेही सतत शिकत रहा. पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही. नव्या क्षेत्रात प्रवेश करत असताना नव्या घडामोडींसह अद्ययावत रहा, इतरांकडून चागल्या गोष्टी आत्मसात करा, कन्फर्ट झोन मधून बाहेर या. वैद्यकीय उपचार, टेलिमेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन तंत्रज्ञानामधील नवकल्पना यांच्या मदतीने तुमच्या व्यवसायात आघाडीवर रहा. इतरांची प्रभावीपणे काळजी घेण्यासाठी आपण स्वत: तंदुरुस्त रहा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल ठेवा. स्वत:वर आणि स्वत:चा क्षमतेवर विश्वास ठेवून कार्यरत रहा, असे आवाहन डॉ. गंगणे यानी पदवीधारकांना केले. डॉ. शेखर भोजराज म्हणाले, आज झालेला सन्मान हा माझा…
महाराष्ट्र शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संच मान्यता धोरणा विरोधात शैक्षणिक व्यासपीठ तीव्र आंदोलन छेडणार
महाराष्ट्र शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संच मान्यता धोरणा विरोधात शैक्षणिक व्यासपीठ तीव्र आंदोलन छेडणार आमदार जयंत आसगावकर कोल्हापूर – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी…
*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *शुक्रवारी 12 वा दीक्षांत समारंभ*डॉ. शेखर भोजराज, बाळ पाटणकर यांना डॉक्टरेट
*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *शुक्रवारी 12 वा दीक्षांत समारंभ* डॉ. नितीन गंगणे मुख्य अतिथी डॉ. शेखर भोजराज, बाळ पाटणकर यांना डॉक्टरेट कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १२…
खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू*
*खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू* मुंबई, दि. 14 – शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित…
⁸*आई वडिलांचे कष्ट हीच सर्वात मोठी प्रेरणा* *विद्या प्रबोधिनी आयोजित* MPSC यशवंतांच्या सत्कार समारंभात पोलीस उप-अधीक्षक क्षीरसागर यांचे मार्गदर्शन कोल्हापूर MPSC, UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना…
*टंचाई निवारणासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा- डॉ. नीलम गोऱ्हे* *मराठवाडा विभागातील टंचाई स्थिती व प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा* छत्रपती संभाजीनगर : मराठवाडयातील टंचाईस्थिती दूर करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था…
प्रा.अंकुश घुले यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित कोल्हापूरयेथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये सोमवार दि.०४ मार्च रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून…