जिल्हा बँकेचा उच्चांकी 204 कोटीचा नफा चेअरमन हसन मुश्रीफ यांनी केल्या अनेक नव्या घोषणा कोल्हापूर, प्रतिनिधी, प्रशासकांची कारकिर्द जाऊन नऊ वर्षापूर्वी संचालक मंडळाने कार्यभार हातात घेतल्यानंतर या कोल्हापूर जिल्हा बँकेने गरुडझेप घेतली आहे. ३१ मार्च २०१५ अखेर बँकेकडे रू. २, ८९० कोटींच्या ठेवी होत्या, त्या आता रु. ९०४४ कोटी झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षात बँकेने सर्वच आर्थिक निकषात मोठी प्रगती केली आहे. प्रशासक काळातील रू. १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरून काढून अहवाल सालात बँकेने उच्चांकी असा रू. २०४ कोटी, ५६ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळविलेला आहे. यामुळे शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे…
महापालिका
बालसाहित्यिका डॉ लीला पाटील यांचे निधन कोल्हापूर येथील ज्येष्ठ लेखिका, बालसाहित्यिका डॉ. लीला पाटील यांचे कोल्हापुरात निधन झाले. निधनासमयी त्या 81 वर्षाच्या होत्या. प्रसिद्ध लेखिका सौ. अनुराधा गुरव यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. पाटील यांनी अनेक वर्षे गारगोटी येथील मौनी विद्यापीठात कार्य केले. कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या त्या प्राचार्य होत्या.…
अनुराधा तेंडुलकर यांचे निधन* कोल्हापूर येथील सारस्वत विकास मंडळाच्या माजी अध्यक्षा, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा अनिल तेंडुलकर वय ६९ यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. पती अनिल तेंडुलकर यांचे निधन झाल्यानंतर अनुराधाताईंनी केदार स्प्रिंग्ज कारखान्याची दहा वर्षे जबाबदारी सांभाळली. नऊ वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाच निदान झाले. त्यातून अतिशय दृढतेने त्या बाहेरही पडल्या. बुधवारी संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दवाखान्यात…
गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आता दुबईला पाठवणार चेअरमन अरूण डोंगळे यांची घोषणा घोषणाबाजी, फलकबाजीमुळे गाजली गोकुळची सभा
गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आता दुबईला पाठवणार चेअरमन अरूण डोंगळे यांची घोषणा घोषणाबाजी, फलकबाजीमुळे गाजली गोकुळची सभा म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर म्हैशीच्या दुधात वाढ होण्यासाठी गोकुळतर्फे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैसी स्थानिक पातळीवर किफायतशीर किंमतीत उपलब्ध करुन देण्याची घोषणा संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी…
*डॉ. श्रीनिवास पाटील यांना* *‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’* -खासदार डॉ. शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सन्मान -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा रविवारी १९ वा स्थापना दिवस
*डॉ. श्रीनिवास पाटील यांना* *‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’* -खासदार डॉ. शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सन्मान -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा रविवारी १९ वा स्थापना दिवस…
महायुतीचे नेते माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली निवासस्थानी भेट*
*महायुतीचे नेते माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली निवासस्थानी भेट* *विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या व्यूव्हरचनेबाबत झाली चर्चा* *कोल्हापूर दि. ३०:* *महायुतीचे नेते माजी खासदार प्रा. संजयदादा…
कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा स्वराज्य आणण्यासाठी तुतारी वाजवा* *राजे समरजितसिंह घाटगे* *कडगावमध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप*
*कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा स्वराज्य आणण्यासाठी तुतारी वाजवा* *राजे समरजितसिंह घाटगे* *कडगावमध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप* गडहिंग्लज,प्रतिनिधी. कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात पून्हा स्वराज्य आणण्यासाठी तुतारी…
गोकुळच्या नफ्यात घट, ठेवी मोडल्या शौमिका महाडिक यांचा आरोप कोल्हापूर : गोकुळच्या नफ्यात, दूध विक्रीत घट झाली. सत्ताधारी मंडळीनी ८७ कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या. दूध संकलन वाढले नाही, फक्त खर्चच वाढत आहे असा आरोप विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केला. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची सर्वसाधारण सभा 30 ऑगस्ट रोजी होत आहे या सभेच्या पूर्वसंध्याला महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभारावर टीका केली. त्या म्हणाल्या, गोकुळमध्ये सत्ताधारी मंडळींचा कारभार म्हणजे खाजगीकरणाचा प्रकार आहे. नवीन पशुवैद्यकीय कॉलेज सुरू करणे व पन्नास लिटर दूध घालण्याची अट रद्द करण्याचा निर्णय हा खाजगीकरणाचाच प्रकार आहे. महाडिक म्ह्णाल्या, सध्याच्या सत्ताधारी मंडळींच्या कालावधीत गेल्या वर्षापेक्षा…
नितीन गडकरींकडून गोकुळचे कौतुक, शौमिका महाडिक करतात दिशाभूल अरूण डोंगळे यांचा टोला
नितीन गडकरींकडून गोकुळचे कौतुक, शौमिका महाडिक करतात दिशाभूल अरूण डोंगळे यांचा टोला कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा नावलौकिक हा राज्यातच नव्हे तर देशभर आहे. गोकुळ दूध संकलन, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत सतत वाढच होत आहे, नफा वाढत आहे, त्यामुळेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही गोकुळच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. मग प्रत्येकवर्षी सर्वसाधारण सभेपूर्वी विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक या गोकुळच्या कामकाजावरुन चुकीचे आरोप करत सभासदांची दिशाभूल का करतात असा…
*आमदार जयंत आसगावकर यांचा विनाअनुदानित कृती समितीच्या उपोषणास पाठिंबा* *कोल्हापूर :* वाढीव अनुदानाचा टप्पा आणि जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने गेल्या…