कोल्हापूर सीआयडी कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागाने अन्य जिल्ह्यातील दाव्यांची चौकशी करुन दाखल झालेल्या गुन्हयांचा सखोल तपास केला. कोल्हापूर विभागाचे काम खूपच समाधानकारक आहे, असे प्रतिपादन गुन्हे अन्वेषण…
महापालिका
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा घटनेवर महाविकास आघाडीने राजकारण करू नये सदर घटनेतील दोषींना कठोर शिक्षा करा – जिल्हाध्यक्ष विजय जाधव
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा घटनेवर महाविकास आघाडीने राजकारण करू नये सदर घटनेतील दोषींना कठोर शिक्षा करा – जिल्हाध्यक्ष विजय जाधव कोल्हापूर दि. १ सिंधूदुर्ग येथील झालेली घटना ही दुर्दैवी असून…
डी वाय पाटील विद्यापीठ जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल* -सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा विश्वास -पाटील यांचा ‘डॉ. डी वाय पाटील जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान -विद्यापीठाला नॅक ‘ए प्लस प्लस’ मानांकन जाहीर
*डी वाय पाटील विद्यापीठ जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल* -सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा विश्वास -पाटील यांचा ‘डॉ. डी वाय पाटील जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान -विद्यापीठाला नॅक ‘ए प्लस प्लस’…
राज्यात येत्या काळात ५ लाख उद्योजक तयार करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे – अध्यक्ष, नरेंद्र अण्णासाहेब पाटील
राज्यात येत्या काळात ५ लाख उद्योजक तयार करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे – अध्यक्ष, नरेंद्र अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संकल्पपूर्ती मेळाव्यात आवाहन महामंडळाच्या माध्यमातून…
विजेच्या धक्क्याने तरुण अभियंत्याचा मृत्यू गणेशोत्सव स्वागत फलक लावताना दुर्घटना
विजेच्या धक्क्याने तरुण अभियंत्याचा मृत्यू गणेशोत्सव स्वागत फलक लावताना दुर्घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना फलकाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुण अभियंत्याचा जागीच मृत्यू…
अखेर 22 दिवसांनी केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल कोल्हापूर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळीत दुर्घटने प्रकरणी अखेर तब्बल 22 दिवसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जुना…
समाजातील गरजू व्यक्तीपर्यंत वेळोवेळी मदत पुरवणे हीच अनुराधाताई तेंडुलकर यांना कृतिशील श्रद्धांजली –
समाजातील गरजू व्यक्तीपर्यंत वेळोवेळी मदत पुरवणे हीच अनुराधाताई तेंडुलकर यांना कृतिशील श्रद्धांजली – कोल्हापूर समाजातील विविध घटकांमध्ये मदतीची गरज असलेल्या गरजूंता पर्यंत यथायोग्य प्रकारे योग्य मदत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर अनुराधाही…
जिल्हा बँकेचा उच्चांकी 204 कोटीचा नफा चेअरमन हसन मुश्रीफ यांनी केल्या अनेक नव्या घोषणा
जिल्हा बँकेचा उच्चांकी 204 कोटीचा नफा चेअरमन हसन मुश्रीफ यांनी केल्या अनेक नव्या घोषणा कोल्हापूर, प्रतिनिधी, प्रशासकांची कारकिर्द जाऊन नऊ वर्षापूर्वी संचालक मंडळाने कार्यभार हातात घेतल्यानंतर या कोल्हापूर जिल्हा बँकेने गरुडझेप घेतली आहे. ३१ मार्च २०१५ अखेर बँकेकडे रू. २, ८९० कोटींच्या ठेवी होत्या, त्या आता रु. ९०४४ कोटी झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षात बँकेने सर्वच आर्थिक निकषात मोठी प्रगती केली आहे. प्रशासक काळातील रू. १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरून काढून अहवाल सालात बँकेने उच्चांकी असा रू. २०४ कोटी, ५६ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळविलेला आहे. यामुळे शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे…
बालसाहित्यिका डॉ लीला पाटील यांचे निधन कोल्हापूर येथील ज्येष्ठ लेखिका, बालसाहित्यिका डॉ. लीला पाटील यांचे कोल्हापुरात निधन झाले. निधनासमयी त्या 81 वर्षाच्या होत्या. प्रसिद्ध लेखिका सौ. अनुराधा गुरव यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. पाटील यांनी अनेक वर्षे गारगोटी येथील मौनी विद्यापीठात कार्य केले. कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या त्या प्राचार्य होत्या.…
अनुराधा तेंडुलकर यांचे निधन* कोल्हापूर येथील सारस्वत विकास मंडळाच्या माजी अध्यक्षा, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा अनिल तेंडुलकर वय ६९ यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. पती अनिल तेंडुलकर यांचे निधन झाल्यानंतर अनुराधाताईंनी केदार स्प्रिंग्ज कारखान्याची दहा वर्षे जबाबदारी सांभाळली. नऊ वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाच निदान झाले. त्यातून अतिशय दृढतेने त्या बाहेरही पडल्या. बुधवारी संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दवाखान्यात…