कोल्हापूर खंडपीठाबाबत मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी सकारात्मक चर्चा मुंबई उच्च न्यायालय येथे रूम नंबर 55 या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री आलोक आराध्य तसेच मुंबई उच्च न्यायालयातील प्रशासकीय न्यायमूर्ती मान.…
महापालिका
गोकुळ च्या वतीने गुढीपाडव्याला विविध कार्यक्रम कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळ च्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध बक्षीस वितरण, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशीनरीचे उद्घाटन तसेच गोकुळ पेट्रोल पंपाचा शुभारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 30 मार्च रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथील संघाच्या मुख्य कार्यालयात होणार आहे. सायलेज बेलर व हार्वेस्टर मशीनरीचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री यांच्या हस्ते होणार असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील हे भूषवणार आहेत. गोकुळ पेट्रोल पंपाचे उद्घाटन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते तर खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए, वाय. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व सर्व संचालकांनी केले आहे
अयोध्या डेव्हलपर्स तर्फे ताराराणी चौकातील फुटपाथचे सुशोभीकरण अयोध्या डेव्हलपर्सचे व्ही.बी. पाटील यांनी ‘स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर’ या योजने अंतर्गत ताराराणी चौकातील घरफाळा विभागाच्या समोरील फूटपाथ परिसराचे सुशोभीकरणाचे काम स्वखर्चाने…
जळगावच्या राजा ढाले धम्मसंगीतीच्या अध्यक्षपदी डॉ. आलोक जत्राटकर कोल्हापूर, दि. २७ मार्च: जळगाव येथील सम्यक प्रबोधन मंचातर्फे येत्या ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रज्ञावंत राजा ढाले साहित्य धम्मसंगीती’चे अध्यक्ष…
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री [ सीआयआय ] पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी ऋषि कुमार बागला , उपाध्यक्षपदी वीर अडवाणी यांची निवड
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री [ सीआयआय ] पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी ऋषि कुमार बागला , उपाध्यक्षपदी वीर अडवाणी यांची निवड कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री [ सीआयआय ] पश्चिम विभागासाठी २०२५-२६ चे…
*डॉ. रणजीत निकम यांचा* *संशोधन उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान*“ कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठातर्फे भौतिकशास्त्र विषयातील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी डॉ. रणजीत पांडुरंग निकम यांना ‘संशोधन उत्कृष्टता पुरस्कार’…
संदीप भंडारी यांची जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाच्या समन्वयकपदी नियुक्ती*
*संदीप भंडारी यांची जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाच्या समन्वयकपदी नियुक्ती*” मुंबई : जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन झालेल्या “जैन अल्पसंख्यक…
कोल्हापूर परिमंडलात 34 कोटी 59 लाखांची वीजबिल थकबाकी* *9 हजार 458 ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित*
*कोल्हापूर परिमंडलात 34 कोटी 59 लाखांची वीजबिल थकबाकी* *9 हजार 458 ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित* *मार्च अखेर प्रत्येक दिवशी 6 कोटी 92 लाख वसुलीचे आव्हान* *ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य…
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या *अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी* यांची, तर *उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणे यांची सर्वानुमते निवड* ….
⚙️ कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या *अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी* यांची, तर *उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणे यांची सर्वानुमते निवड* …. •—————————————-• *कोल्हापूर दि. २६* : कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या संचालक मंडळाची सभा संपन्न झाली. या…
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची समाधी हटवावी, माजी खासदार संभाजी राजे यांची मागणी
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची समाधी हटवावी, याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्याना पत्र दिले होते. आज याच संदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत…