*महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीत अत्याधुनिक कामगार हॉस्पिटल उभारण्यात येईल*:*केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव.* —————————— महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री समवेत लवकरच संयुक्त बैठक —————————— मुंबई :महाराष्ट्राच्या उद्योग जगतामध्ये कार्यरत…
महापालिका
भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न, संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक
भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न, संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक कोल्हापूर महिला सक्षमीकरणासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण प्रयत्नशील आहोत. तसेच भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या…
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत , विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांकडून एकमुखी मंजुरी
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत , विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांकडून एकमुखी मंजुरी व्यक्तीद्वेषातून कारखान्याची नाहक बदनामी अध्यक्ष अमल महाडिक यांचा आरोप कोल्हापूर कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक होते. दरम्यान, व्यक्तीद्वेषातून श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची विरोधकांकडून नाहक बदनामी केली जात आहे. अशी बदनामी किंवा खोटे आरोप यापुढं खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा महाडिक यांनी दिला. कसबा बावडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना कार्यस्थळावर पार पडली. सकाळी ११ वाजता सभेच्या कामकाजाला कारखाना अध्यक्ष अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी अध्यक्ष, तज्ञ संचालक महादेवराव महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात झाली. व्यासपीठावर सर्व संचालक उपस्थित होते. तर विरोधी सदस्य आणि संचालकांनी सभेच्यापूर्वी कारखान्यासमोरच घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात सभेला प्रारंभ झाल्यानंतर सभागृहात विरोधी सदस्य उपस्थितच नव्हते. सत्ताधारी गटाच्या सभासदांनी हातामध्ये मंजुर मंजुरचे फलक तसंच महाडिक पितापुत्रांचे छायाचित्र असणारे फलक आणले होते. महाडिक समर्थकांनी जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून साेडलं. कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी, प्रास्ताविक भाषण करून सभेच्या कामकाजाचं स्वरूप सांगितलं. यानंतर अध्यक्ष अमल महाडिक यांचं भाषण झालं. राजाराम कारखान्याचा कारभार पारदर्शीपणे सुरू असल्यानं, विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. कारखान्यानं हाती घेतलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पासह अन्य सर्व प्रकल्प आणि योजना येत्या वर्षभरात पूर्ण केल्या जातील, असं अमल महाडिक यांनी जाहीर केलं. सभेच्या पार्श्वभूमीवर पत्रकबाजी करून कारखान्याची नाहक बदनामी करणार्या तसंच कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावर भ्याड हल्ला करणार्या सभासदांचा
देशाच्या केंद्रीय गृह समिती सदस्य पदी खासदार धैर्यशील माने यांचे नियुक्ती कोल्हापूर ,ता. २७ ) : केंद्रीय शिवसेना पक्षाचे उपनेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांची देशाच्या केंद्रीय…
कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या नुतनीकरणासह विविध पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर, राजर्षि शाहू जलतरण तलावाच्या दुरूस्तीसाठी अडीच कोटी रूपये मंजूर, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची माहिती
कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या नुतनीकरणासह विविध पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर, राजर्षि शाहू जलतरण तलावाच्या दुरूस्तीसाठी अडीच कोटी रूपये मंजूर, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची…
नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट…
नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट… कोल्हापूर,ता.२७: नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील १०० महिला दूध उत्पादक शेतकरी…
*महाविकास आघाडीच कोल्हापुरात सर्वाधिक जागा जिंकेल-आमदार सतेज पाटील* *कोल्हापूर :* आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीने काही जागा मागितल्या आहेत. जिथे ज्याची ताकद, तिथे त्याला जागा सोडली जाईल, असे स्पष्ट…
जिल्हयातील १० हजार महिलांनी अनुभवला एक चैतन्यदायी दिवस, भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत सात वर्षाच्या मुलीपासून ७० वर्षाच्या वृध्देपर्यंतच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग*
*जिल्हयातील १० हजार महिलांनी अनुभवला एक चैतन्यदायी दिवस, भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत सात वर्षाच्या मुलीपासून ७० वर्षाच्या वृध्देपर्यंतच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग* कोल्हापूर लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी…
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी जाणार
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी जाणार योजनेत निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन कोल्हापूर, दि. 25 : …
राज्यातील विकासकामे ३० पासून बंद कंत्राटदार संघाचा निर्णय कोल्हापूर राज्यातील तीन लाखावर कंत्राटदारांच्या मागण्याबाबत राज्य सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या वतीने ३० सप्टेंबरपासून सर्व विकासकामे बंद करण्याचा…