जगातील, पहिला शस्त्रधारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसबा बावड्यात… राहुल गांधी यांच्या हस्ते होणार अनावरण कोल्हापूर कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येत आहे.…
महापालिका
पूर्व युरोप मधील अझरबैजान या देशाला गोकुळचे देशी लोणी निर्यात… गोकुळची दुग्ध उत्पादने थेट निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील – अरुण डोंगळे
पूर्व युरोप मधील अझरबैजान या देशाला गोकुळचे देशी लोणी निर्यात… गोकुळची दुग्ध उत्पादने थेट निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील – अरुण डोंगळे चेअरमन, गोकुळ दूध संघ कोल्हापूर, ता.०३: कोल्हापूर…
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ देवीला अर्पण
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ देवीला अर्पण कोल्हापूर शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला, खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्या, करवीर निवासिनी…
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून* *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* *कसबा बावड्यात छ. शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण*
*लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून* *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* *कसबा बावड्यात छ. शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण* *संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती* *आमदार सतेज पाटील यांची माहिती* *कोल्हापूर:*…
आमदार सतेज पाटील यांच्याकडून शाहू समाधीस्थळ, भगवा चौक येथे पाहणी* -काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन
*आमदार सतेज पाटील यांच्याकडून शाहू समाधीस्थळ, भगवा चौक येथे पाहणी* -काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन कोल्हापूर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कोल्हापूर…
खून करून आईचे काळीज खाणाऱ्या मुलाची फाशी कायम उच्च न्यायालयाचा निर्णय कोल्हापूर दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईचा खून करून तिचे काळीज भाजून खाणाऱ्या मुलाची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सुनील रामा कुचकुरवी याला जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आव्हान देत आरोपीने शिक्षेत सवलत मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली. कोल्हापुरात २८ ऑगस्ट २०२१मध्ये ही घटना घडली होती. आईचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याने तिचे तुकडे करून भाजून खाण्याचा किळसवाणा प्रकार केला होता. तीन वर्षापूर्वी जिल्हा न्यायालयात त्याला फाशीची शिक्षा झाली होती. ………………… शिक्षकाने केला शिक्षिका पत्नीचा खून घरगुती वादातून कागल तालुक्यातील मुरगुड येथे शिक्षकाने आपल्या शिक्षिका असलेल्या पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून केला. याप्रकरणी पती परशराम पांडुरंग लोकरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परशुराम लोकरे व शिक्षिका सविता लोकरे यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद होत होता. सकाळी हा वाद वाढला. त्यातूनच परशराम याने तिच्या डोक्यात वरवंटा घातला. वर्मी घाव बसल्याने ती जागीच ठार झाली. मुलांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा पतीने…
कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन * महाराष्ट्राची शक्तिपीठे व गौरव माय मराठीचा या सांस्कृतिक कार्यक्रमांचे…
काँग्रेस नेते राहुल गांधींचा* *कोल्हापूर दौरा यशस्वी करूया* -आमदार सतेज पाटील यांचे नियोजन बैठकीत आवाहन
*काँग्रेस नेते राहुल गांधींचा* *कोल्हापूर दौरा यशस्वी करूया* -आमदार सतेज पाटील यांचे नियोजन बैठकीत आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया. असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे…
विकासाचे निश्चित व्हिजन असलेले शाहूंचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेत पाठवणे काळाची गरज…* *आ.सचिन अहिर*
*विकासाचे निश्चित व्हिजन असलेले शाहूंचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेत पाठवणे काळाची गरज…* *आ.सचिन अहिर*