महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकच! मंगळवारी होणार घोषणा कोल्हापूर कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून प्रा. संजय मंडलिक यांच्या नावाची मंगळवारी घोषणा करण्यात येणार आहे. यामुळे गेले काही दिवस असलेली…
ताज्या बातम्या
आवळे पिता पुत्रांनी केले शाहू छत्रपतींचे अभिनंदन विजयासाठी दिल्या शुभेच्छा
आवळे पिता पुत्रांनी केले शाहू छत्रपतींचे अभिनंदन विजयासाठी दिल्या शुभेच्छा
संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीकडून तीन लाख शेणीदान शेणीदान उपक्रमाचे श्रीमंत शाहू महाराज यांनी केले कौतुक
संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीकडून तीन लाख शेणीदान शेणीदान उपक्रमाचे श्रीमंत शाहू महाराज यांनी केले कौतुक कोल्हापूर संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका स्मशानभूमीस तीन लाख शेणीदान…
वंचित बहुजन आघाडीने दिला शाहू महाराजांना पाठिंबा… प्रकाश आंबेडकर यांनी केली घोषणा
वंचित बहुजन आघाडीने दिला शाहू महाराजांना पाठिंबा… प्रकाश आंबेडकर यांनी केली घोषणा कोल्हापूर/ प्रतिनिधी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा…
शाहू महाराजांकडून शिवाजी महाराजांसह महापुरुषांना अभिवादन
शाहू महाराजांकडून शिवाजी महाराजांसह महापुरुषांना अभिवादन कोल्हापूर कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्या समवेत महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने…
शाहू महाराज निश्चितपणे विजयी होतील पी एन पाटील यांचा विश्वास
शाहू महाराज निश्चितपणे विजयी होतील पी एन पाटील यांचा विश्वास कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर शुक्रवारी काँग्रेसचे आमदार पी एन पाटील…
डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ उत्साहात
ज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी करा* -डॉ. नितीन गंगणे यांचे आवाहन डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ उत्साहात डॉ. शेखर भोजराज, बाळ पाटणकर यांचा डॉक्टरेटने सन्मान कोल्हापूर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदव्या आणि कमावलेली संपत्ती म्हणजे यश नव्हे. तर आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी झाला तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी ठरू. आपल्या देशवासीयांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करा, असे आवाहन के. एल. ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ, बेळगावीचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे यांनी पदवीधरांना केले. कोल्हापूर येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात भव्य शोभायात्रेने दिक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या समारंभात स्पाईन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर भोजराज यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) तर क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ( डी. लीट.) या पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ६०५ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले. ११ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले डॉ. प्रीती प्रकाश बागवडे या विद्यार्थीनीला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. डॉ. गंगणे म्हणाले, आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत असताना यापुढेही सतत शिकत रहा. पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही. नव्या क्षेत्रात प्रवेश करत असताना नव्या घडामोडींसह अद्ययावत रहा, इतरांकडून चागल्या गोष्टी आत्मसात करा, कन्फर्ट झोन मधून बाहेर या. वैद्यकीय उपचार, टेलिमेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन तंत्रज्ञानामधील नवकल्पना यांच्या मदतीने तुमच्या व्यवसायात आघाडीवर रहा. इतरांची प्रभावीपणे काळजी घेण्यासाठी आपण स्वत: तंदुरुस्त रहा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल ठेवा. स्वत:वर आणि स्वत:चा क्षमतेवर विश्वास ठेवून कार्यरत रहा, असे आवाहन डॉ. गंगणे यानी पदवीधारकांना केले. डॉ. शेखर भोजराज म्हणाले, आज झालेला सन्मान हा माझा…
जनतेने केलेल्या आग्रहामुळेच घेतली लोकसभेची उमेदवारी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिक्रिया
जनतेने केलेल्या आग्रहामुळेच घेतली लोकसभेची उमेदवारी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिक्रिया कोल्हापूर : ‘राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेचा, सर्व घटकांना मुख्य प्रवाहित सामील करुन विकासात्मक वाटचालीचा आणि…
प्रचार नव्हे तर शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
फोटो राजमाता प्रचारक नव्हे तर शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे, त्यांच्या प्रचाराला तर येणारच…