पळशिवणे गावची उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित करणार – आमदार प्रकाश आबिटकर गावातील बाळुमामा मंदीराचा पायाभरणी शुभारंभ उत्साहात संपन्न गारगोटी प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील पळशिवणे गावासह परिसरातील शेतीसाठी वरदायिनी ठरणारी…
महा धुरळा
गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध, खिचडी व हरिपाठ वाटप…
‘गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध, खिचडी व हरिपाठ वाटप… कोल्हापूर ता.१७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्या…
खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे लाभ मिळण्यासाठी शिफारस करणार :शिक्षण आयुक्त सुरज मांडरे
खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे लाभ मिळण्यासाठी शिफारस करणार :शिक्षण आयुक्त सुरज मांडरे कोल्हापूर :राज्यातील खाजगी प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांना बंद केलेले अर्जित रजा रोखीकरणाचे लाभ मिळण्यासाठी सकारात्मक शिफारस…
आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच ‘गोकुळ’ ‘गोकुळ’ देशातील एक आदर्श सहकारी संस्था – डॉ.महेश कदम विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर कोल्हापूर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था डॉ.महेश कदम यांचा गोकुळतर्फे सत्कार
आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच ‘गोकुळ’ ‘गोकुळ’ देशातील एक आदर्श सहकारी संस्था – डॉ.महेश कदम विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर कोल्हापूर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था डॉ.महेश कदम यांचा…
तुर्की, इस्तांनबुल येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या शोध निबंधाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक* *सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी आंतरराष्ट्रीय न्युरो सर्जरीच्या नकाशावर!*
*तुर्की, इस्तांनबुल येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या शोध निबंधाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक* *सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी आंतरराष्ट्रीय न्युरो सर्जरीच्या नकाशावर!* कोल्हापूर इस्तांनबुल, तुर्की येथे पार पडलेल्या ऐतहासिक…
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि फोटोग्राफर्स असोसिएशन तसेच कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुपच्यावतीने खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि फोटोग्राफर्स असोसिएशन तसेच कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुपच्यावतीने खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन,…
युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडून जंगल मोहीमेचे आयोजन, सुमारे १ हजार तरूणांचा सहभाग
तरूणाईमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी आणि निसर्गाबद्दल ओढ वाढावी, यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडून जंगल मोहीमेचे आयोजन, सुमारे १ हजार तरूणांचा सहभाग कोल्हापूर तरूण पिढीमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी, निसर्गाबद्दल ओढ वाढावी आणि आरोग्य संवर्धन व्हावे, या उद्देशाने युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेवून, केएम ऍडव्हेंचर ट्रेक आयोजित केला होता. त्यामध्ये कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, नागपूर मधून आलेले सुमारे १ हजार पेक्षा अधिक तरूण- तरूणी सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हयातील खेडगे इथं झालेला हा ट्रेक संस्मरणीय ठरल्याचे अनेकांनी सांगितले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेवून, भुदरगड तालुक्यातील खेडगे परिसरात केएम ऍडव्हेंचर ट्रेकचं आयोजन केले होते. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे १ हजार तरूण- तरूणींनी रविवारच्या ट्रेक मध्ये सहभाग नोंदवला. निसर्गाबद्दल आत्मियता वाढावी, तरूणाईमध्ये साहसी वृत्ती वाढावी आणि आरोग्याबद्दल जनजागृती व्हावी, यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पहाटे सहा वाजता तरूणाईने खेडगे गावाकडं प्रयाण केले. सुमारे ८ किलोमीटर चालण्याच्या या ट्रेकमधून निसर्गाशी जवळीक साधण्यात आली. एका धबधब्याचे दर्शन घेवून, दुपारी सुमारे १ हजार तरूणांची जंगलातच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच काही स्पॉट गेम घेण्यात आले. कृष्णराज महाडिक यांनी, ट्रेक मधील सर्व सहभागी तरूणांशी आपुलकीने संवाद साधत, कोल्हापूर जिल्हयाच्या निसर्ग संपदेविषयी आणि इतिहासाबद्दल माहिती दिली. एक दिवसाच्या या ट्रेक मध्ये धनंजय महाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते, भाजपाचे भुदरगड तालुक्यातील पदाधिकारी सुध्दा सहभागी झाले होते. या ट्रेकमधून एक संस्मरणीय अनुभव मिळाला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे दुःखद निधन* ———————————– महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
*ज्येष्ठ उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे दुःखद निधन* ———————————– महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ———————————– आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ख्यातीप्राप्त “कॅम्लीन” उद्योग समूहाचे प्रमुख,…
बुरशी विरोधी पद्धतीच्या संशोधनासाठी* *डॉ. राकेश कुमार शर्मा यांना पीएच.डी.*
*बुरशी विरोधी पद्धतीच्या संशोधनासाठी* *डॉ. राकेश कुमार शर्मा यांना पीएच.डी.* डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केलेल्या मानवी शरीरातील बुरशी विरोधी पद्धतीच्या संशोधनासाठी डी. वाय.…
*केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार* *जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम* *दहा हजार वृक्ष लावण्याची घातली अट*
*केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार* *जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम* *दहा हजार वृक्ष लावण्याची घातली अट* *कोल्हापूर, दि.…