केआयटी मध्ये इनोव्हेशन सेलचा ‘एक्सलरेटर मिट ’ कार्यक्रम संपन्न एआयसीटीई व आयआयसी सह उच्च शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेलचा सहभाग केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये एआयसीटीई व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांची…
महा धुरळा
निविदांचे एकत्रीकरण करत छोट्या कंत्राटदारांना सरकारचा दणका निर्णयाविरोधात असंतोष, आंदोलन करण्याचा कंत्राटदार महासंघाचा इशारा कोल्हापूर राज्यातील ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध विभागातर्फे करण्यात येणारे रस्ते, इमारती, दुरूस्तीच्या छोट्या छोट्या कामाचे नियमबाह्य पद्धतीने एकत्रीकरण करून मोठ्या अंदाजे २५ कोटच्या पुढील निविदा काढण्यात येत आहेत, यामुळे राज्यातील लाखावर सुबे अभियंता, तेवढेच संख्येने असलेले छोटे कंत्राटदार व विकासक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. या संबधित विभागानी छोट्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करू नये या गंभीर विषयावर मुंबई हायकोर्टात २०१८ साली महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने याचिकाही दाखल केली होती. कोर्टाने सर्व मागण्या मान्य करुन फक्त एकाच सलग रस्ता वरील व फक्त एका समायिक क्षेत्रामधीलच कामांचे एकत्रीकरण करू शकता असा निकाल दिला. तसेच या सर्व कंत्राटदार यांचे उपजिवेकेचे साधन, स्थानिक रोजगार मिळविण्याचे साधन हे शासनच आहे यामुळे शासनाने असे नियमबाह्य एकत्रीकरण करूच नये…
युवासेना व नो मर्सी ग्रुप वतीने “राजेश युथ फेस्टीव्हल” चे आयोजन* *युवा वर्गास स्पर्धात्मक क्रीडा प्रकारासह वैयक्तिक कला-गुणांना वाव देण्याची संधी*
*युवासेना व नो मर्सी ग्रुप वतीने “राजेश युथ फेस्टीव्हल” चे आयोजन* *युवा वर्गास स्पर्धात्मक क्रीडा प्रकारासह वैयक्तिक कला-गुणांना वाव देण्याची संधी* कोल्हापूर दि.०३ : ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात…
टोलबाबत मोठा निर्णय काँग्रेसने दिला 25% टोला टोलमध्ये सवलत, काँग्रेसच्या आंदोलनाला यश
टोलबाबत मोठा निर्णय काँग्रेसने दिला 25% टोला टोलमध्ये सवलत, काँग्रेसच्या आंदोलनाला यश , कोल्हापूर जोपर्यंत पुणे ते कोल्हापूर महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत पंचवीस टक्के टोल सवलत, वीस किलोमीटर…
कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मधील रस्त्यांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर ; माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश*
*कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मधील रस्त्यांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर ; माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश*8 कोल्हापूर ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील…
गोकुळ’ कडून स्वप्निल कुसाळे ला एक लाखाचे बक्षीस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्निल कुसाळे कुटुंबियांचे अभिनंदन
गोकुळ’ कडून स्वप्निल कुसाळे ला एक लाखाचे बक्षीस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्निल कुसाळे कुटुंबियांचे अभिनंदन कोल्हापूर ता.०३: राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे सुपुत्र नेमबाज स्वप्निल सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु…
म्हैस दूध संकलन वाढीसाठी, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे . -अरुण डोंगळे
म्हैस दूध संकलन वाढीसाठी, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे . -अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ गोकुळ दूध संघाची राधानगरी तालुका संपर्क सभा संपन्न…
आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध इंडिया आघाडी कोल्हापूर*
*आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध इंडिया आघाडी कोल्हापूर* कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात आपल्या मतदारसंघात फिरत असताना अचानकपणे काही तरुणांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. विशाळगड दंगली संदर्भ आपले प्रखर मत व्यक्त केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे संस्कृत दर्शनी दिसत आहे. स्वराज्य पक्षाने हल्ला केल्याबाबत वृत्तपत्रांमध्ये दिसून येत आहे. परंतु हा हल्ला नुसता विशाळगडा बाबतचा नसून हा एकंदरीत लोकशाही वरचा हल्ला आहे. नेमका हा महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांना कोणत्या दिशेने घेऊन जावयाचा आहे हा मूळ प्रश्न आहे या हल्ल्या पाठीमागे नुसता स्वराज्य पक्ष व विशाळगड घटना नसून येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा दंगलीच्या घटना घडवून आपल्या पदरात काय पडते का हे पाहण्याचाच एक प्रयत्न आहे या पाठीमागे कोणती शक्ती आहे हे ओळखून येत आहे असा आरोप यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला. आमदार जितेंद्र आव्हाड हे शाहू फुले आंबेडकर या विचारावर निष्ठा असणारा व छत्रपती शिवरायांच्या विचाराशी एकनिष्ठ असणारा व शरद पवार यांचा खंदा समर्थक आहे म्हणून आज रोजी महाराष्ट्रात ते वावरत आहेत असे असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून जे काही षडयंत्र रचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये कदापही अशा प्रवृत्तींना यश येणार नाही. महाराष्ट्र मध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी काही लोक जाणून बुजून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन जाती धर्मामध्ये भेद निर्माण होऊ नये म्हणून शांत बसावे असे आवाहन यावेळी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले. इंडिया आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या या निषेध पत्रकावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश संघटक सचिव विनय कदम, काँ. दिलीप पवार, माकप राष्ट्रीय समिती सदस्य काँ.प्रा. सुभाष जाधव, भाकप जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, आप आदमी पार्टीचे प्रदेश सचिव संदीप देसाई व शहर महासचिव अभिजीत कांबळे, काँग्रेस पक्षाचे भरत रसाळे, सीपीआयएमसीचे विवेक गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख उबाठा पक्षाचे विजयराव देवणे, राष्ट्रवादी भुदरगडचे दत्तात्रय गुरव यांच्या सह्या आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ : भाजपा जिल्हा अधिवेशना मध्ये आमदार योगेश टीळेकर यांचा घणाघात कोल्हापूर येथे जिल्हा अधिवेशन संपन्न
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ : भाजपा जिल्हा अधिवेशना मध्ये आमदार योगेश टीळेकर यांचा घणाघात कोल्हापूर येथे जिल्हा अधिवेशन संपन्न कोल्हापूर दि. 2 जनतेची दिशाभूल…
‘रेड रन’ स्पर्धेत ओंकार अर्दाळकर,पुजा नवलाज प्रथम* _*एड्स नियंत्रण विभागामार्फत गडहिंग्लज येथे जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न *_
*’रेड रन’ स्पर्धेत ओंकार अर्दाळकर,पुजा नवलाज प्रथम* _*एड्स नियंत्रण विभागामार्फत गडहिंग्लज येथे जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न *_ कोल्हापूर जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर मार्फत गडहिंग्लज येथे आयोजित करण्यात…