*देशातले सर्वात प्रभावी आणि जनतेचे कार्य करणारे एकमेव कार्यालय असेल- आमदार सतेज पाटील* *खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या राधानगरी तालुका संपर्क कार्यालयाचा शुभारंभ*
महा धुरळा
महाराष्ट्र शासनाने रत्ना उद्योग या लघु उद्योगाला प्रथम क्रमांकाचे परितोषिक देऊन सन्मानित
महाराष्ट्र शासनाने रत्ना उद्योग या लघु उद्योगाला प्रथम क्रमांकाचे परितोषिक देऊन सन्मानित महाराष्ट्र शासनाने रत्ना उद्योग या लघु उद्योगाला कोल्हापूर झिलयातील प्रथम क्रमांकाचे परितोषिक देऊन सन्मानित केले. हे परितोषिक सन…
जुनी पेन्शन’ द्या! मतदान घ्या! पेन्शन क्रांती महामोर्चात पेन्शन संघटनेचा एल्गार संघटना एकवटल्या
‘जुनी पेन्शन’ द्या! मतदान घ्या! पेन्शन क्रांती महामोर्चात पेन्शन संघटनेचा एल्गार संघटना एकवटल्या कोल्हापूर/ मारुती फाळके १९८२ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान अशी…
रमाई आवास लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांवरून अनुदान साडे तीन लाख रुपये करा* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समरजितसिंह घाटगेंची निवेदनाद्वारे मागणी*
*रमाई आवास लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांवरून अनुदान साडे तीन लाख रुपये करा* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समरजितसिंह घाटगेंची निवेदनाद्वारे मागणी* कागल,प्रतिनिधी. रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान साडेतीन लाख रुपये…
जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांच्या कलाविष्काराचे शाहू स्मारक भवनमध्ये भरलंय प्रदर्शन
जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांच्या कलाविष्काराचे शाहू स्मारक भवनमध्ये भरलंय प्रदर्शन कोल्हापूर प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असला पाहीजे. त्यातून व्यक्तीमत्व विकास होतो. शिवाय…
गोकुळ’मुळे पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायाला चालना -नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री ‘अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प’ पुरस्कार गोकुळला प्रदान
‘गोकुळ’मुळे पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायाला चालना -नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री ‘अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प’ पुरस्कार गोकुळला प्रदान कोल्हापूर ता.१७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दिल्ली…
प्रल्हाद चव्हाण यांच्या स्मृतिदिनी केलेला कार्यकर्त्यांचा गौरव कौतुकास्पद खासदार शाहू महाराज यांचे उद्गार प्रल्हाद चव्हाण यांचा पहिला स्मृतिदिन विविध कार्यक्रमाने संपन्न
प्रल्हाद चव्हाण यांच्या स्मृतिदिनी केलेला कार्यकर्त्यांचा गौरव कौतुकास्पद खासदार शाहू महाराज यांचे उद्गार प्रल्हाद चव्हाण यांचा पहिला स्मृतिदिन विविध कार्यक्रमाने संपन्न कोल्हापूर आयुष्यभर काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केलेल्या माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि सहकाऱ्यांचा केलेला सन्मान कौतुकास्पद आहे असे उद्गार खासदार शाहू महाराज यांनी काढले. शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि माजी महापौर प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त प्रल्हाद चव्हाण युवा मंच च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुरस्कार, सहकाऱ्यांचा सत्कार आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान अशा संयुक्त कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. खासदार शाहू महाराज म्हणाले, काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन प्रल्हाद चव्हाण यांनी अतिशय पक्ष मजबूत करण्याचा काम केले. अनेक कठीण परिस्थितीतही न डगमगता त्यांनी पक्षाची सेवा केली. त्यांच्यानंतर सागर चव्हाण व सचिन चव्हाण या दोन्ही सुपुत्रांनी पक्षाचे काम अतिशय निष्ठापूर्वक सुरू ठेवले आहे. त्यांच्याकडून वडिलांच्या स्मृतिदिनी विविध व्यक्तींचा, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान केला गेला. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. आमदार सतेज पाटील म्हणाले, ज्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेकांनी काँग्रेस पक्ष वाढवला. त्या व्यक्तींचा आदर आणि आठवण ठेवत पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून प्रल्हाद चव्हाण यांची ओळख होती. कोल्हापुरात त्यांनीच काँग्रेसचा पाया भक्कम केला. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांच्यासोबत काम केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याबरोबरच मंडप व्यवसायातील सहकाऱ्यांचा सन्मान सागर चव्हाण आणि सचिन चव्हाण यांनी केला. त्यांनी राबविलेला हा उपक्रम निश्चितच आदर्शवत आहे. या दोन्ही बंधूंनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. …
कोल्हापूर शहरातील विकासकामं रेंगाळू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची खासदार धनंजय महाडिक यांची महापालिका प्रशासनाला सूचना
कोल्हापूर शहरातील विकासकामं रेंगाळू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची खासदार धनंजय महाडिक यांची महापालिका प्रशासनाला सूचना , केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही…
जनसुराज्य पक्षाकडून १५ जागांची मागणी विनय कोरे यांची माहिती, संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर
जनसुराज्य पक्षाकडून १५ जागांची मागणी विनय कोरे यांची माहिती, संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर कोल्हापूर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मध्ये आम्ही १५ जागांची मागणी केली आहे, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील…