घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमीची जेईई मेन्स फेज-१ मध्ये भरारी अतिग्रे : ऐतिहासिक निकालाची परंपरा कायम राखणा-या संजय घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमी ने जेईई मेन्स…
महा धुरळा
संजय घोडावत इन्स्टिट्यूट यांची “इनक्युबॅशन हब संस्था” म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, इनक्युबॅशन उपक्रमांतर्गत राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविणाऱ्या मंडळाशी संलग्नित संस्था ‘संजय घोडावत इन्स्टिट्यूट’ यांची इनक्युबॅशन हब संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.…
महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमाबांधव मार्चच्या महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात मुंबईला धडक देणार*
कोल्हापूर* विधानसभा अधिवेशनात महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमा बांधव मुंबईला धडक देणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय समितीची बैठक विश्रामधाम कोल्हापूर येथे विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली…
दीड कोटी सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थेतील विजयाची सुरुवात करा* *संघटन पर्व कार्यशाळेत चंद्रशेखर बावनकुळे यांचे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना आवाहन*
कोल्हापूर दि.16 स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांच्या महाविजयासाठी दीड कोटी सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करा असे आवाहन नाम.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने…
माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांना अभिवादन, जिल्हाभरातून कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
कोल्हापूर : दिवंगत माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या ७३व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. करवीरसह जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत लाडक्या नेत्याला अभिवादन केले. काही…
कोल्हापूर : एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन (एएफसी) विकास समितीवर केएसए चे अध्यक्ष आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची निवड झाली आहे. आशियाई खंडातील महासंघटनेवर काम करण्याचा असा मान प्रथमच कोल्हापूरला मिळाला…
क्रिडाई अध्यक्षपदी पुन्हा के.पी. खोत, उपाध्यक्षपदी प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा
कोल्हापूर बांधकाम व्यावयसियकांची संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी पुन्हा के.पी. खोत तर उपाध्यक्षपदी प्रकाश देवलापूरकर व चेतन वसा यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष महेश यादव व सुजय होसमनी यांच्या…
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री प्रकाश आबिटकर* *महापालिकेची यंत्रणासक्षम करून शहराचा विकास साध्य करू : आमदार राजेश क्षीरसागर* *पालकमंत्री पदी नियुक्तीबद्दल शिवसेनेकडून जाहीर सत्कार*
*कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री प्रकाश आबिटकर* *महापालिकेची यंत्रणासक्षम करून शहराचा विकास साध्य करू : आमदार राजेश क्षीरसागर* *पालकमंत्री पदी नियुक्तीबद्दल शिवसेनेकडून जाहीर सत्कार* कोल्हापूर दि.१५ : शिवसेनाप्रमुख…
डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ* -नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती -खासदार डॉ. श्रीमंत छ. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली समारंभ
*डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ* -नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती -खासदार डॉ. श्रीमंत छ. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली समारंभ कोल्हापूर/ शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान…
संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ जाहीर* पुरस्काराचे मानकरी: मकरंद अनासपुरे, स्वप्निल कुसळे, डॉ. अशोक पुरोहित, डॉ. अनिल पाटील, महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज.
कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २८ फेब्रुवारीला कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ”एसजीयु आयकॉन” हा…