कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून मोठी धाड कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज चौक परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरातला लागून असलेल्या महादेव शिंदे यांच्या आनंद ऑटो गॅरेज या अवैध गॅस रिफिलिंग…
महा धुरळा
दिव्यांगांची ओळख ठरणारे *वैश्विक कार्ड* तालुका पातळीवर वैद्यकीय तपासणी पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांची घोषणा
कोल्हापूर* स्टेट बँक ऑफ इंडिया*च्या सामाजिक कृतज्ञता निधीतून *अलिमको* मार्फत आणि *जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा समाज कल्याण विभाग ,जिल्हा परिषद, कोल्हापूर* यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ४४८ दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे…
भीमा कृषी पशू प्रदर्शनात चार दिवसात झाली २० कोटींची उलाढाल* *गडहिंग्लज तालुक्यातील हासुरचंपू येथील स्वप्नील अशोक पवार यांचा मुऱ्हा जातीचा रेडा ठरला बेस्ट ऑफ द शो*
*भीमा कृषी पशू प्रदर्शनात चार दिवसात झाली २० कोटींची उलाढाल* *गडहिंग्लज तालुक्यातील हासुरचंपू येथील स्वप्नील अशोक पवार यांचा मुऱ्हा जातीचा रेडा ठरला बेस्ट ऑफ द शो* *सांगोला तालुक्यातील कडलास येथील…
गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा अमृतमहोत्सवी सर्वपक्षीय सोहळा विविध उपक्रमाने साजरा करणार – आमदार सतेज पाटील माजी गृहराज्यमंत्री सर्वपक्षीय पदाधिकारी यांचा बैठकीत निर्णय
कोल्हापूर, ता.२४: गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्याबाबत आज सर्वपक्षीय पदाधिकाऱ्याची बैठक गोकुळ च्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये पार…
महाराष्ट्रातील असंख्य कामे निधी नसल्याने महत्त्वाचे प्रकल्प बंद अवस्थेत शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी शासनाच्या विरोधात मोठा निर्णय होण्याची शक्यता
कोल्हापूर: जवळपास विविध विभागाचे ९० हजार कोटीची देयके मिळत नसल्याने राज्यातील कंत्राटदारांनी सध्या काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या पुढचा टप्पा म्हणून 28 तारखेला ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता…
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू प्रदर्शनस्थळी तीसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची शेती आवश्यक साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी*
*पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू प्रदर्शनस्थळी तीसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची शेती आवश्यक साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी* *प्रदर्शनाच्या तीन दिवसात १५ कोटीच्या आसपास उलाढाल* *३६५ दिवसात…
अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार, प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी – खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’कडे नेणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार, प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी – खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक…
बोंद्रेनगरातील ७७ जणांच्या घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे* *सतेज पाटील यांच्याकडून पाहणी: अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना*
*कोल्हापूर:* महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पाहणी केली. सर्व लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यातील…
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू प्रदर्शनस्थळी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी*
कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर…
हरियाणातील विधायक नावाचा रेडा,चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण*अन्य पशु जनावरे,शेती उपयुक्त साहित्य,भाजीपाला आकर्षण* *भीमा प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन*
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा…