*पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी सी. पी. आर. ला सर्व सोयीसुविधा दिल्या* *मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांचे प्रतिपादन* *एम. आर. आय. मशीनबद्दल सीपीआर बचाव कृती समितीच्यावतीने सत्कार* *आरोग्य सुविधांसाठी…
महा धुरळा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी*
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी* कोल्हापूर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय…
स्वप्निल कुसाळे यास खासदार शाहू महाराज यांच्याकडून लाखाचे बक्षीस
स्वप्निल कुसाळे यास खासदार शाहू महाराज यांच्याकडून लाखाचे बक्षीस कांबळवाडी ता. राधानगरी गावचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल कुसाळे यांनी पॅरिस येथे ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कोल्हापुरातील पाच जागा लढवणार* जयंत पाटील
*राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कोल्हापुरातील पाच जागा लढवणार* जयंत पाटील सांगलीला जाता जाता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विमानतळ परिसरामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक पार पडली…
दहावीत ९६.८० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचा* *डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश*
*दहावीत ९६.८० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचा* *डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश* कसबा बावडा– पंचवीस वर्षांची उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा असलेल्या कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पॉलीटेक्निकला गुणवंत विद्यार्थ्यांची सर्वोच्च…
विधानसभेसाठी सतेज पाटील यांच्याकडून टोल आंदोलनाचा स्टंट खासदार धनंजय महाडिक यांचा टोला
विधानसभेसाठी सतेज पाटील यांच्याकडून टोल आंदोलनाचा स्टंट खासदार धनंजय महाडिक यांचा टोला कोल्हापूर : आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आमदार सतेज पाटील आंदोलनाचा स्टंट केला. ज्यांनी टोलची पावती फाडली त्यांनी टोलविरोधी आंदोलन करणे हे हास्यास्पद आहे. मंत्री असताना त्यांनी कोल्हापूरकरांच्यावर टोल लादला होता, हे जनतेच्या स्मरणात आहे..”असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार बैठकीत मारला. किणी टोल नाका येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोल विरोधी आंदोलन केले.…
*स्वप्नीलच्या कुटुंबीयांना आ.ऋतुराज पाटील यांच्याकडून 5 लाखाचा धनादेश प्रदान* कोल्हापूर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक मिळवलेल्या स्वप्नील कुसाळे याच्या यशाबद्दल आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून…
केआयटी मध्ये इनोव्हेशन सेलचा ‘एक्सलरेटर मिट ’ कार्यक्रम संपन्न एआयसीटीई व आयआयसी सह उच्च शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेलचा सहभाग
केआयटी मध्ये इनोव्हेशन सेलचा ‘एक्सलरेटर मिट ’ कार्यक्रम संपन्न एआयसीटीई व आयआयसी सह उच्च शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेलचा सहभाग केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये एआयसीटीई व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांची…
निविदांचे एकत्रीकरण करत छोट्या कंत्राटदारांना सरकारचा दणका निर्णयाविरोधात असंतोष, आंदोलन करण्याचा कंत्राटदार महासंघाचा इशारा कोल्हापूर राज्यातील ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध विभागातर्फे करण्यात येणारे रस्ते, इमारती, दुरूस्तीच्या छोट्या छोट्या कामाचे नियमबाह्य पद्धतीने एकत्रीकरण करून मोठ्या अंदाजे २५ कोटच्या पुढील निविदा काढण्यात येत आहेत, यामुळे राज्यातील लाखावर सुबे अभियंता, तेवढेच संख्येने असलेले छोटे कंत्राटदार व विकासक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. या संबधित विभागानी छोट्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करू नये या गंभीर विषयावर मुंबई हायकोर्टात २०१८ साली महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने याचिकाही दाखल केली होती. कोर्टाने सर्व मागण्या मान्य करुन फक्त एकाच सलग रस्ता वरील व फक्त एका समायिक क्षेत्रामधीलच कामांचे एकत्रीकरण करू शकता असा निकाल दिला. तसेच या सर्व कंत्राटदार यांचे उपजिवेकेचे साधन, स्थानिक रोजगार मिळविण्याचे साधन हे शासनच आहे यामुळे शासनाने असे नियमबाह्य एकत्रीकरण करूच नये…