समाजातील गरजू व्यक्तीपर्यंत वेळोवेळी मदत पुरवणे हीच अनुराधाताई तेंडुलकर यांना कृतिशील श्रद्धांजली –

Spread the news

  1. समाजातील गरजू व्यक्तीपर्यंत वेळोवेळी मदत पुरवणे हीच  अनुराधाताई तेंडुलकर यांना कृतिशील श्रद्धांजली –

 

कोल्हापूर

समाजातील विविध घटकांमध्ये मदतीची गरज असलेल्या गरजूंता पर्यंत यथायोग्य प्रकारे योग्य मदत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर अनुराधाही तेंडुलकर यांनी ध्यास घेतला होता. त्यांचा हा वारसा कृतिशील पणे  पुढे चालवणे ही त्यांना कृतिशील आंदराजली ठरेल अशा प्राथमिक भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या .

दसरा चौक येथील सारस्वत भवन येथे झालेल्या  शोकसभेत अनेकांनी त्यांच्या विविध पैलूच्या जीवन कार्यास उजाळा दिला. . यावेळी उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर,सचिन शानभाग,अमित सलगर, सुमंगला पै सचिन जनवाडकर शामसुंदर घोलकर,अमरेंद्र कामत ,डाॅ . अरविंद मांजरेकर, सुचेत्राताई कोरगावकर, पत्रकार आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे आर्किटेक्ट शिरीष बेरी,सुधर्म वाझे , स्मॅक चे अध्यक्ष सुरेंद्र जैन ,डाॅ. अनुराधा सामंत, बेळगावचे कॅप्टन धोंड, स्वयंसिध्दाच्या तृप्ती पुरेकर, तनुजा शिपूरकर, रविंद्र उबेराॅय आदी ने आपली भावपूर्ण मनोगते व्यक्त केली .सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उबेरॉय यांनी अनुराधा ताईंचे विविध पैलूंचे लेखन हे विविध ठिकाणी आहे ते पुस्तक स्वरूपात लवकरात लवकर एकत्रित सर्वांसाठी उपलब्ध व्हावे अशी आग्रही अपेक्षा व्यक्त केली .

 

मनिष झंवर – नगरशेठ यांनी यावेळी बोलताना समाजातील गत पीढीतील दखलपत्र काम घेतलेल्या व्यक्ती संस्थांची माहिती सर्वात समोर यावी  याची त्यांना शेवटपर्यंत तळमळ होती असे नमूद केले. पत्रकार  राजेद्र मकोटे यांनी विविध वृत्तपत्रात वाचकाचा पत्रव्यवहार लिहिणाऱ्यांचा यथायोग्य गौरव तसेच राजर्षि शाहू कालीन विविध विद्यार्थी  वस्तीगृहाची नव्या पिढीला माहिती होण्यासाठी लेखनाचा अनुराधाताई चा लेखन संकल्प आगामी काळात पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली .

 

यावेळी स्वयंसिद्धाच्या संस्थापिका कांचनताई परुळेकर आणि लेखिका अनुवादकार सोनाली नवागुंळ यांच्याही भावना वाचून दाखवण्यात आल्या .
सारस्वत बोर्डिंगचे अध्यक्ष मोहन देशपांडे, डाॅ. यशस्वीनी जनवाडकर, डाॅ. गजानन आसगेकर,सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष कुलदीप कामत, गिरीश घोलकर, गिरीश सामंत, शरद प्रभावळकर, स्नेहल कामत, केशव तिरोडकर, सुनिल होळणकर, मिलन होळणकर, सौम्या तिरोडकर, चित्रकार प्रा .मंगेश दळवी, गिरीश कामत, भारती नायक, शुभदा कामत, डाॅ. मेघना कामत, मीना कामत, माधवी देशपांडे, आर्किटेक्ट सुभाष भुरके ,ब्राह्मण सभा करवीर चे अध्यक्ष संतोष कोडोलीकर,कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्सचे आनंद माने, शिवराज जगदाळे, हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, रविंद्र जोशी, राम देशपांडे अमित सलगर सुरेश जैन प्रफुल्ल जोशी सह समस्त तेंडूलकर कुटुंबीयआणि कला क्रीडा संस्कृती सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!