महायुतीचे नेते माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली निवासस्थानी भेट*

Spread the news

  • *महायुतीचे नेते माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली निवासस्थानी भेट*

    *विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या व्यूव्हरचनेबाबत झाली चर्चा*

    *कोल्हापूर दि. ३०:*
    *महायुतीचे नेते माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील त्यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेतली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रचाराची यंत्रणा व एकूणच व्यूव्हरचना याबद्दल या भेटीमध्ये चर्चा झाली. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, पत्रकार अतुल जोशी आदी प्रमुख उपस्थित होते.*
    …………..

    *कोल्हापूर: महायुतीचे नेते माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या निवासस्थानी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे स्वागत केले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, पत्रकार अतुल जोशी आदी प्रमुख.*
    ============


Spread the news

You may also like

error: Content is protected !!