गुरुपौर्णिमेनिमित्त कोरगावकर हायस्कूलच्या माजी शिक्षकांचा पाद्यपूजन व सत्कार समारंभ माजी विद्यार्थ्यांकडून संपन्न*

Spread the news

  • *गुरुपौर्णिमेनिमित्त कोरगावकर हायस्कूलच्या माजी शिक्षकांचा पाद्यपूजन व सत्कार समारंभ माजी विद्यार्थ्यांकडून संपन्न*

 

कोल्हापूर

गुरुपौर्णिमेनिमित्त कोरगावकर हायस्कूल माजी विद्यार्थी दहावी बॅच मार्च 1989 90 मैत्रीचा कट्टा एम एम ग्रुप तर्फे शाळेतील माजी शिक्षकांचा पाद्यपूजन व शाल श्रीफळ देऊन येथोचित सत्कार केला,

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपनिबंधक बाबासाहेब वाघमोडे, श्री बी एम हिर्डेकर, श्री राजू पाटगावकर, श्री प्रकाश कदम, श्री नाना भालकर, श्री दिलीप प्रभावळे, श्री एकशिंगे, श्री आर टी माने, श्री आर एस माने,सौ.शेटगे माणगावकर , सौ संध्या वाणी, सौ नंदिनी पाटील, सौ देसाई, श्री अशोक शेवडे, श्री बाळाराम लाड, श्री सुभाष संकपाळ, श्री सुभाष पंतोजी, श्री शेख सर, श्री अरविंद गवळी, इत्यादी शिक्षक वृंद व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

सत्काराने शिक्षक भारावून गेले होते, या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री मारूती माने एम एम ग्रुप मैत्रीचा कट्टा १९८९-९० यांनी केले होते, सुत्रसंचलन श्री राजेन्द्र बनसोडे व आभार प्रदर्शन सौ.स्मिता माने यांनी केले.

– राजेश कुरणे महेश सपाटे , सतीश सूर्यवंशी , अरुण जाधव , अरविंद गवळी , अमर गवळी , प्रल्हाद तोरस्कर अनिल पन्हाळकर,विजय पोवार , राजेश विटेकर, राजेश जाधव, निसार शेख, आयुब शेख, भगवान गायकवाड, बाबासो मोरे, बलराम निर्मळे, बासू कोळी, सतीश माने, प्रवीण कोडोलीकर, तानाजी शिंदे शाहू कारंडे, रमेश भोसले, संभाजी रसाळ, धर्मेंद्र केंबळे हे उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!