कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव* पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने प्रस्ताव करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापुरात संकुलाच्या समस्यासंबं*कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव* पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने प्रस्ताव करण्याच्या दिल्या सूचना                कोल्हापुरात संकुलाच्या समस्यासंबंधी झाली आढावा बैठक *              

Spread the news

*कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव*

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने प्रस्ताव करण्याच्या दिल्या सूचना

कोल्हापुरात संकुलाच्या समस्यासंबं*कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव*

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने प्रस्ताव करण्याच्या दिल्या सूचना

कोल्हापुरात संकुलाच्या समस्यासंबंधी झाली आढावा बैठक *

*कोल्हापूर, दि. ८:*

*कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले जाणार आहे. याविषयीचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. या क्रीडा संकुलाच्या समस्यांचे निराकरण करून ते जास्तीत जास्त अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करू, असेही मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले.*

*यावेळी हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडे या विभागीय क्रीडा संकुलात दोन कुस्तीच्या मॅटचे आखाडे आहेत. मातीचाही आखाडा असावा, अशी मागणी केली. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मातीच्या आखाड्याचीही तरतूद करण्याच्या सूचना केल्या.*

*पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, विभागीय क्रीडा संकुलातील कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा. ज्या बाबी पूर्ण झाल्या आहेत आणि ज्या बाबी अपूर्ण आहेत, त्यांची यादी तयार करा. क्रीडा संकुलात असलेल्या त्रुटींचा अभ्यास सदस्यांनी प्रत्यक्षात जाऊन करावा.तसा अहवाल तयार करावा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधीसाठी वेगवेगळे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. असेही श्री मुश्रीफ यांनी सांगितले.*

*या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, सुधाकर जमादार, अमर सासणे, प्रफुल पाटील आदी उपस्थित होते.*

……………….

*कोल्हापूर: कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाच्या आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, सुधाकर जमादार, अमर सासणे, प्रफुल पाटील आदी व प्रमुख.*

============धी झाली आढावा बैठक *

============

Spread the news

You may also like

error: Content is protected !!