Spread the news

*

शाहू जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर

 

कोल्हापूर

छ.शाहू महाराज यांच्या जयंती निमित्य महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मधुकर रामाणे  व सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल् यांच्या तर्फे कात्यायनी कॉम्पलेक्स गणेश मंदिरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा लाभ कळंबा व परिसरातील हजारो लोकांनी घेतला दिवसभर विविध उपचार करण्यात आले. रामाने यांनी आयोजित केलेल्या या शिबिराचा  आपल्याला मोठा फायदा झाल्याची प्रतिक्रिया भागातील नागरिकांनी व्यक्त केली.

त्याप्रसंगी कात्यायनी कॉम्पलेक्स मंडळचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मनोळे, रवींद्र मोरे सर हे उपस्थित होते.

*महाआरोग्य शिबिरासाठी आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब व आ.ऋतुराज पाटील यांचे सहकार्य लाभले.*


Spread the news

You may also like

error: Content is protected !!