*जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने….* अर्थसंकल्पावर सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांची प्रतिक्रिया

Spread the news

 

*जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने….*

हा अतिरिक्त अर्थसंकल्प नसून महायुती सरकारचा विधानसभेचा जाहीरनामा आहे, जो प्रत्यक्षात येणे कठीण आहे. लोकसभेतील पराभवानंतर आता आपले सरकार जाणार आहे याची कुणकुण लागल्यावर महायुती सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे. पुढे आपले सरकार येणार तर नाहीच आहे. ज्यांचे येईल ते पाहतील, या हेतूने या अवास्तव घोषणा करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त संकल्पात कधीच एवढ्या आर्थिक घोषणा झालेल्या आठवत नाहीत.

*आमदार सतेज डी पाटील*
*विधानपरिषेद कॉग्रेस गटनेते*

 

******
*आमदार ऋतुराज पाटील*
*प्रतिक्रिया*

*आली निवडणूक , म्हणून घोषणांचा पाऊस*

लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला साफ झिडकारले. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती काही का असेना ,समोर विधानसभा निवडणुका आहेत, म्हणून जनतेला गाजर दाखवायचे काम आम्ही करणारच ! अशी सरकारची भूमिका दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे.*आली निवडणूक, म्हणून पाडला घोषणांचा पाऊस* असेच या अर्थसंकल्पाबाबत म्हणावे लागेल.

*आमदार ऋतुराज पाटील*


Spread the news

You may also like

error: Content is protected !!