कोल्हापूर, हातकणंगले, सांगली साठी सात मे रोजी मतदान

मतमोजणी होणार चार जून रोजी

Spread the news

लोकसभा निवडणूक

महाराष्ट्रातील मतदान होणार पाच टप्प्यात

कोल्हापूर, हातकणंगले, सांगलीचा धुरळा सात मे रोजी

6 जून रोजी होणार मतमोजणी

कोल्हापूर/ प्रतिनिधी

देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज सुरू झाली. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून चार जून रोजी  सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कोल्हापूर सांगली आणि हातकणंगले या तीन लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे.

देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आज तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक सात टप्प्यात होणार आहे.

देशात निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी होणार मतदान होणार आहे.

मतदान देशात 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला करणार मतदान

दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार 26 एप्रिल ला

तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार 7 मे तर चौथ्या टप्प्यात 13 मे ला

पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे तर सहाव्या टप्प्यातील मतदान

सातव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी होणार

*लोकसभा निवडणूक*

कोल्हापूर, हातकणंगले, सांगली

आचारांहिता सुरवात :- 16 मार्च

नामनिर्देशन :-12 एप्रिल

उमेदवारी अर्ज मागे घेणे :- 19 एप्रिल

उमेदवारी अर्ज छाननी :-20 एप्रिल

उमेदवारी अर्ज माघारी घेणे :- 22 एप्रिल

मतदान :-7 मे

मतमोजणी :-4 जून

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!